📱📲📱📲📱📲📱
*अॅन्ड्रॉईड मोबाईलवर व्हिडीओ निर्मिती कशी करावी ?*
*मराठीमधून साध्या-सोप्या पध्दतीने घरी बसून Online शिका व आकर्षक व्हिडीओ बनवा.*
📲 *पुर्वतयारी.......*📲
*1⃣ Play Store वरुन KINEMASTER हे अॅप डाऊनलोड करुन घ्या.*
*2⃣ व्हिडीओ निर्मितीसाठी विषय निवडा.*
*3⃣ विषयानुरुप काही फोटो, ऑडिओ निवडा किंवा स्वत:च्या आवाजात मोबाईल रेकॉर्डरवर रेकॉर्डींग करून ऑडिओ तयार करुन ठेवा.*
*4⃣ फोन मेमरी किंवा मेमरी कार्डमध्ये व्हिडीओ वापरावयाचे फोटो, व्हिडीओ व ऑडिओ यांचे वेगवेगळे फोल्डर तयार करुन ठेवा. यामुळे आपला खूप वेळ वाचणार आहे.*
5⃣ *व्हिडीओ निर्मितीच्या माहितीसाठी दिलेल्या लिंकला क्लिक करून डेमो व्हिडीओ पहा.*
🎥🎧🎤💻🖼🖥📲
*निर्मिती*
*श्रीमती रेखा शिंदे औरंगाबाद
No comments:
Post a Comment