Saturday, February 9, 2019

Blog निर्मिती - भाग 5*

08-02-2019 08:15:55 PM: ‪+91 95940 73744‬: 📲 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेचा विषय - Blog निर्मिती - भाग 5*
  ♨  *मागील कार्यशाळेत ( Blog निर्मिती - भाग 4 ) या भागात आपण ब्लॉगमध्ये Gadget कसे Add करायचे ते पाहीले.*
  *या भागात आपण ब्लॉगच्या Header मध्ये इमेज / banner कसे टाकावे ते पाहणार आहोत. तसेच ब्लॉगमध्ये Running Text कसे Add करावे ते पाहणार आहोत.*
🙏​ *संदिप सोनार , जळगाव*
08-02-2019 08:16:44 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 1⃣   सर्वप्रथम ब्लॉगच्या Blogger page वर जा. त्यासाठी    सर्वप्रथम कोणत्याही Browser मध्ये www.blogger.com टाकून OK करा. तुम्ही Directly Blogger page वर येणार.*
*( टिप – त्यासाठी तुम्ही Sign in असणे आवश्यक आहे. तुम्ही Sign in नसल्यास , Sign in चे Page येईल त्यात तुमचा email id व password टाकून login करा. )*
  ♦ *ब्लॉगच्या Header मध्ये इमेज Add करण्यासाठी प्रथम Blogger page वरील Layout या टॅब वर क्लिक करा.*
08-02-2019 08:17:20 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 2⃣ त्यानंतर Layout चे पेज ओपन होईल. त्यात Header या भागात उजव्या कोपऱ्यातील edit या Tab वर क्लिक करा.*
08-02-2019 08:17:31 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 3⃣ त्यानंतर एक window open होईल. त्यात तुमच्या ब्लॉगचे title व discription लिहिलेले दिसेल.. तुमच्या मोबाईल/कम्प्युटर मधील फोटो/इमेज Header मध्ये insert करण्यासाठी choose file वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलची Gallery ओपन होईल.  त्यातून हवी ती इमेज select करा.*
08-02-2019 08:17:55 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 4⃣ आपल्या ब्लॉगच्या Header मध्ये ठेवण्यासाठी Image ( ब्लॉगचा
Banner ) अगोदरच तयार करून ठेवावी.*
♦ ब्लॉगची Header Image /Banner तयार करण्यासाठी mobile
साठी Picsay Pro, Picsart , Blend Collage इ. उपयुक्त Android
Apps आहेत. कॉम्प्युटर साठी Photoshop , Coral Draw इ. Software तुम्ही वापरू शकतात.
 *( Image ची Size साधारणपणे 900*150 घ्यावी. )*
♦ *त्यानंतर येणाऱ्या window मध्ये तुम्ही निवडलेली इमेज दिसेल. खाली काही पर्याय दिसतील त्यापैकी आवश्यकतेनुसार एक पर्याय select करा. व शेवटी Save या Tab वर क्लिक करा.*
08-02-2019 08:18:14 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 5⃣ त्यानंतर Layout चे page ओपन होईल त्यात वर उजव्या कोपऱ्यातील Save arrengment या Tab वर क्लिक करा.*
    ♦ *View blog वर क्लिक करून तुम्ही ब्लॉगचा view पाहू शकतात.*
08-02-2019 08:18:26 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 6⃣ आता आपण ब्लॉगमध्ये Running Text कसे Add करायचे ते पाहू
या.*
     *त्यासाठी सर्वप्रथम Layout वर क्लिक करून Layout चे Page ओपन करा.*
       *त्यानंतर ब्लॉगच्या ज्या भागात Running Text Add करायचे आहे , त्या भागातील Add a gadget या Tab वर क्लिक करा.*
08-02-2019 08:18:37 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 7⃣ Add a Gadget या वर क्लिक केल्यानंतर एक window open होईल.
यात आपल्याला विविध Gadgets दिसतील. त्यापैकी Html/JavaScript या Gadget समोरील + या चिन्हावर क्लिक करा.*
08-02-2019 08:18:49 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 8⃣ त्यानंतर ओपन होणाऱ्या window मध्ये Running Text साठीचा html code paste करा. व शेवटी Save या Tab वर क्लिक करा.*
     ♦ Running Text साठी आपण विविध Html Code
तयार करू शकतो. किंवा विविध website वर असे
तयार Html code उपलब्ध असतात. आपण तेथून ते copy करून Paste करू शकतो. तसेच त्यात आपल्या गरजेनुसार बदल करू शकतो.
 Running Text ( Marquees ) आपण  विविध रूपात Add करू शकतो. जसे – Scroll Up ,
Scroll Down , Bouncing Text , Opposite
Direction , ZigZag , Reoccuring etc.
@ Html code – काही महत्वपूर्ण Website link @
http://www.fillster.com/htmlcodes/marquees.html
https://www.quackit.com/html/codes/html_marque_code.cfm
https://www.codemiles.com/html-examples
08-02-2019 08:18:59 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 9⃣ तुम्ही Add केलेले Running Text ब्लॉगवर दिसेल. अशा प्रकारे तुम्ही Layout – Add a Gadget – Html /Javascript या पद्धतीने तुम्ही कितीही Running
Text ( Marquees ) ब्लॉगरवर Add करू शकतात.*

No comments:

Post a Comment

देशभक्ती गीत

देशभक्ती गीत अनुक्रमणिका 1.मेरे देश की धरती 2. कन्धों से कंधे मिलते है, कदमो से कदम मिलते हैं 3.हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब 4.र...