📲 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेचा विषय आहे - ब्लॉग निर्मिती भाग 3*
*ब्लॉग निर्मितीच्या मागील भागात ( भाग 2 ) आपण ब्लॉग साठी नवीन Post कशा तयार करायच्या तसेच ब्लॉग ची Theme व Layout कसा निवडायचा ते पहिले.*
♦ *आजच्या भागात ( भाग 3 ) आपण Pages कसे तयार करायचे तसेच TAB कश्या तयार करायच्या ते पाहणार आहोत.*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*STEP 1⃣ सर्वप्रथम ब्लॉगच्या Blogger page वर जा. त्यासाठी सर्वप्रथम कोणत्याही Browser मध्ये www.blogger.com टाकून OK करा. तुम्ही Directly Blogger page वर येणार.*
*( टिप – त्यासाठी तुम्ही Sign in असणे आवश्यक आहे. तुम्ही Sign in नसल्यास , Sign in चे Page येईल त्यात तुमचा email id व password टाकून login करा. )*
♦ *नवीन page तयार करण्यासाठी blogger page वरील Page या Tab वर क्लिक करा. व त्यानंतर New page या टॅब वर क्लिक करा.*
*STEP 2⃣ त्यानंतर microsoft word प्रमाणे एक Page open होईल. त्यात page title या ठिकाणी तुमच्या पेज चे शिर्षक लिहा. त्याखालील भागात page संदर्भातील माहिती लिहा. ( तुम्हाला page वर जे हवे आहे ते ) तुमच्याकडे save असलेली माहिती , text message देखील तुम्ही copy करून इथे paste करू शकतात.*
♦ *तुमचे पेज आकर्षक करण्यासाठी/इमेज/लिंक insert करण्यासाठी तुम्ही आडव्या मेनूबार मधील tools चा देखील वापर करू शकतात.*
*STEP 3⃣ page तयार झाल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यातील Publish या Tab वर क्लिक करा.*
🔸 *अशा प्रकारे तुम्ही विविध Pages तयार करू शकतात.*
🔹 *Blogger page वर तुम्ही तयार केलेले पेजेस title स्वरूपात दिसतील.*
*STEP 4⃣ आता तुम्ही तयार केलेले Pages ब्लॉगवर TABS प्रमाणे दर्शविण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.*
🔹 *सर्वप्रथम Blogger page वर जा. व त्यानंतर तेथील LAYOUT या TAB वर क्लिक करा.*
*STEP 5⃣ त्यानंतर Layout चे Page open होईल त्यात cross column (page gadget) मधील edit वर क्लिक करा.*
*STEP 6⃣ त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुम्हाला तुम्ही तयार केलेल्या pages ची नावे दिसतील. त्यापैकी जे pages तुम्हाला TAB स्वरूपात (header च्या खाली आडव्या रांगेत ) ठेवायचे असतील त्या pages च्या नावासमोरील चौकटीत Tick mark करा.*
*STEP 7⃣ Add external link या Tab वर क्लिक करून तुम्ही कोणतीही उपयुक्त लिंक Tab स्वरूपात ब्लॉगवर add करू शकतात. शेवटी Save या Tab वर क्लिक करा.*
*STEP 8⃣ त्यानंतर Layout चे पेज ओपन होईल, त्यात उजव्या कोपऱ्यातील save arrengment या Tab वर क्लिक करा.*
♦ *ब्लॉगचा view पाहण्यासाठी view blog या Tab वर क्लिक करा.*
*STEP 9⃣ तुमच्या ब्लॉगच्या Page ची Link Share करण्यासाठी ब्लॉगच्या वर दिसणारी लिंक Copy करा. व Whats app वर जाऊन ती लिंक Paste करा व Send करा.*
No comments:
Post a Comment