Wednesday, February 6, 2019

Wps app दवारे pptबनविने*

💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
*Wps app दवारे pptबनविने*💧💧💧💧💧💧💧💧💧
1⃣
*प्रथम wps app openकरा व 【+】या चिन्हावर क्लिक करा*
 0⃣2⃣
*नंतर new presention वर क्लिक करा.*
0⃣3⃣
*आता तुम्हाला दोन आयात दिसतिल.त्यापैकी पहिल्या आयात मध्ये Double tap to add title वर क्लिक करा*
: 0⃣4⃣
*आता त्या आयत डब्यात ज्या विषयाची ppt तयार करायची आहे त्याचे नाव.द्या.*
*तसेच खालील डब्यात subtitle मध्ये तुमचे नाव किंवा उपघटकाचे नाव देवू शकता*
 0⃣5⃣
*Slide वर लिहण्यासाठी हलकेसे slide ला दाबा.edit आल्यावर त्यास क्लिक करा.*
*आता kiboard येईल .त्याचा वापर करून शिर्षक द्या.*
 0⃣6⃣
*आता शिर्षक तुम्ही लिहले.त्याचा text साईज वाढविण्यासाठी-व कलर देण्यासाठी त्याslide हलकेसे दाबल्यास select all दिसेल त्यावर क्लिक करा.*
आता खाली बघा A+ चिन्ह दिसेल त्यादवारे text size वाढवू शकता व A_या चिन्हाच्या साह्याने कमी करु शकता
           *A  या अक्षराच्या खाली लाल रेषा दिसेल त्यावर क्लिक करून विविध कलर देवू शकता*
 0⃣7⃣
*किंवा खाली डाव्या बाजूस कोपऱ्यात चार चौकोन दिसतात. ते मेनू चे चिन्ह आहे त्यावर क्लिक करूनsize मध्ये जावून* *text size वाढवू शकता.तसेच B ला *क्लिक करून अक्षर बोल्ड करू शकता*
*I (आय )ला क्लिक करून इटालिक (तिरपे अक्षर करछ शकता.तसेच U वर क्लिक करून अक्षरास underline करु शकता*
 *0⃣8⃣अशाप्रकारे तुमची पहिली slideतयार झाली. आता अधिक slideघेण्यासाठी +चिन्हावर क्लिक करा*
: 0⃣9⃣
*आता layout open होईल .त्यामध्ये विविध sli4दिसतिल.त्यापैकी Blank slide घ्या.*
 1⃣0⃣
*इथे एक बाब लक्षात ठेवा . Layoutमध्ये विविध slide असतात .आपणास कशा प्रकारची pptतयार करायची आहे.त्यानुसार आपण स्लाईड घेवू शकतो*
         *उदा.दोन वस्तू ची तुलना, फोटो व त्याची माहिती ,किंवा हेडिंग अशा विविध प्रकारच्या slide आहे.आपणास blankहवी ती आपण घेतली*
 1⃣1⃣
*पहिली slide आपली तयार झाली. आता समोरच्या slide तयार करु.*
*त्यासाठी दोन नंबर ची*
*या slideवर क्लिक करा*.नंतर pictureवर क्लिक* *करा.gallary मधून फोटो घ्या(ज्या विषयावर ppt तयार करत आहे ते फोटो)*
 *1⃣2⃣अशाप्रकारे जेवढ्या slideघेतल्यात*
*त्यामध्ये वरील पद्धतीने फोटो टाका*
 *1⃣3⃣आता प्रत्येक स्लाईडवर काही लिहायचे असल्यास खालील text box वर क्लिक करा.*
            *तुटक असा डबा आल्यावर त्यावय दोनदा क्लिक करा.kiboardयेईल त्याचा वापर करून प्रत्येक slideला नाव द्या.*
A+ दवारे मोठा साईज वA_दवारे लहान साईज अक्षराचा करता येतो
 *1⃣4⃣आता प्रत्येक slideला  Transition देण्यासाठी पुन्हा मागील केलेल्या स्टेप प्रमाणे मेनू मध्ये जा.*
         *आता एक एक slideनिवडा व Transition मध्ये जावून पाहिजे ते tradition द्या.*
 *1⃣5⃣वरील प्रक्रिया दवारे सर्व slideला Transition द्या*
 *1⃣6⃣आता slideला musicदेण्यासाठी मेनू मध्ये जावून insert मध्ये जा.त्यात music हा पर्याय निवडा music gallery मधून आवडीचे music द्या.*
 *1⃣7⃣सर्व प्रक्रिया झाल्यावर Done वर क्लिक करा*
*1⃣8⃣आता share वर क्लिक करा.*
*तसेच whatsappवर क्लिक करा.*
 *1⃣9⃣save वर क्लिक करा.*
*My document मध्ये जावुन ppt नाव द्या.*
*Save करा*
*आता तुमची ppt सेव होवून शेअर करण्यासाठी तयार झालेली असेल*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*आर.आर.चायंदे*
*समूह प्रमुख*
*शै.साहित्य तंत्रज्ञान उपक्रम समूह*
🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

देशभक्ती गीत

देशभक्ती गीत अनुक्रमणिका 1.मेरे देश की धरती 2. कन्धों से कंधे मिलते है, कदमो से कदम मिलते हैं 3.हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब 4.र...