*STEP 1⃣*
🔸 *सर्वप्रथम तुमच्या ब्लॉगचे Blogger page ओपन करा. त्यासाठी कोणत्याही Browser मध्ये www.blogger.com टाकून OK करा. तुम्ही Directly Blogger page वर येणार.*
*( टिप – त्यासाठी तुम्ही Sign in असणे आवश्यक आहे. तुम्ही Sign in नसल्यास , Sign in चे Page येईल त्यात तुमचा email id व password टाकून login करा. ) Blogger चे page open होईल.*
🔹 *Blogger page open झाल्यानंतर नवीन post तयार करण्यासाठी New Post या Tab वर क्लिक करा.*
: *STEP 2⃣*
🔹 *त्यानंतर Ms word प्रमाणे एक पेज ओपन होईल. त्यात वर Title येथे तुमच्या पोस्टचे शिर्षक लिहा. त्यानंतर खाली तुमची पोस्ट लिहा. तुम्ही लिहिलेल्या पोस्ट मधील Text ला तुम्ही Bold , Italic करू शकतात. तसेच Text चा Font , Colour देखील Change करू शकतात. त्यासाठी पेज वर आडव्या रांगेत दिलेल्या tools चा वापर तुम्ही करू शकतात.*
( what's app किंवा इतर ठिकाणचे Text message तुम्ही तेथून copy करून पोस्ट मध्ये पेस्ट करू शकतात. )
*STEP 3⃣*
*तुमची पोस्ट तयार झाल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या Publish या Tab वर क्लिक करा.* 👇👇
*STEP 4*
🔹 *त्यानंतर Blogger page वर तुमची पोस्ट ( Title ) Add झालेली दिसेल.* 👇👇
*STEP 5️⃣*
🔸 *Post तयार झाल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पोस्टमध्ये काही बदल करावयाचा असेल किंवा काही Add करायचे असेल तर , Blogger page वरील तुमच्या post Title च्या खाली असलेल्या Edit वर क्लिक करा. तुमची post ओपन होईल. त्यात तुम्ही बदल करू शकतात. Photo / Image देखील Add करू शकतात.* 👇👇
*STEP 6⃣*
🔹 *Post मध्ये योग्य तो बदल केल्यानंतर शेवटी वर असलेल्या उजव्या कोपऱ्यातील Update या Tab वर क्लिक करा.*
👇👇
*STEP 7⃣*
🔹 *पुन्हा नविन post तयार करण्यासाठी New Post या Tab वर क्लिक करा.*
♨ *आता आपण ब्लॉगची Theme कशी निवडायची ते पाहू या.*
🔸 *त्यासाठी सर्वप्रथम Blogger page वरील Theme या Tab वर क्लिक करा.* 👇👇
*STEP 8⃣*
🔹 *त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवरील Customise या Tab वर क्लिक करा. तुम्हाला ब्लॉगच्या विविध Themes दिसतील. त्यातून तुमच्या आवडीनुसार Theme select करा.*
👇👇👇
*STEP 9⃣*
🔹 *ब्लॉगचा Layout निवडण्यासाठी त्या page वरील Layout या Tab वर क्लिक करा. खाली विविध Layout दिसतील. त्यापैकी तुमच्या आवश्यतेप्रमाणे एक select करा. आणि शेवटी वर उजव्या बाजूस असलेल्या Apply to Blog या Tab वर क्लिक करा.*
*STEP 1⃣0⃣*
🔹 *तुमच्या ब्लॉगची लिंक शेअर करण्यासठी प्रथम तुमची पोस्ट view करा. त्यानंतर वरील Address bar मधील लिंक बोटाने प्रेस करून Copy करा व तुम्हाला जेथे share करायची असेल तेथे Paste करा व Send करा.*
No comments:
Post a Comment