. blog part -1
*चला तर मग आजच्या कार्यशाळेला सुरुवात करुया.*
📲 *ब्लॉग तयार करण्यासाठी खालील दोन बाबी आवश्यक आहेत.*
➡ *1. ब्लॉग तयार करण्यासाठी स्वतःचा gmail id व password असणे आवश्यक आहे.*
*2. तुमचे नेट कनेक्शन On असणे आवश्यक आहे.*
: 💢 *आता पुढील Steps वाचा , images पहा व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करुन पहा.*
👇👇👇
📲 *Step 1⃣*
*सर्वप्रथम तुमच्या मोबाइल मधील Chrome / Firefox किंवा इतर कोणतेही ब्राउझर ओपन करा.*
*त्यानंतर google search मध्ये www.blogger.com असे टाकून ok / search करा.*
: 📲 *Step 2⃣*
*त्यानंतर blogger ची वेबसाइट ओपन होइल त्यात खाली असलेल्या CREATE YOUR BLOG या Tab वर click करा.*
: 📲 *Step 2⃣*
*त्यानंतर blogger ची वेबसाइट ओपन होइल त्यात खाली असलेल्या CREATE YOUR BLOG या Tab वर click करा.*
: 📲 *Step 3*
*त्यानंतर sign in ची window ओपन होईल. त्यात तुमचा email id टाका व Next वर click करा.*
👇
*त्यानंतर ओपन होणाऱ्या page मध्ये तुमच्या email id चा password टाका व Next वर click करा.*
: 📲 *Step 4*
*त्यानंतर blogger चे page ओपन होईल त्यात तुमच्या blog profile चे नाव ( तुमचे नाव किंवा blog चे नाव ) लिहा व खालील continue to blogger या tab वर click करा.*
👇👇
*त्यानंतर येणाऱ्या page मध्ये CREATE NEW BLOG या tab वर click करा.*
: 📲 *Step 5*
1. त्यानंतर open होणाऱ्या page मध्ये *Title* च्या पुढे तुमच्या *blog चे नाव* टाइप करा.
तसेच *Address* च्या समोर तुमच्या *blog चा Address* टाइप करा. ( blog चा Address हा सहज,लक्षात राहील असा असावा. तुमच्या blog च्या किंवा तुमच्या नावानुसार तुम्ही blog Address ठेवू शकतात. *उदा. Sandipsonar.blogspot.com*
[ टिप - *Blog चा Address टाकल्यानंतर तो address जर या पूर्वी इतर कोणी वापरला
असेल तर ‘Blog address is not available’ असा message त्या खाली दिसेल. अशा वेळी blog address मध्ये थोडा बदल करावा.* ]
2. त्यानंतर खाली दिलेल्या theme पैकी *blog साठी एक theme निवडा.*
3. त्यानंतर खालील *CREATE BLOG या tab वर click करा.*
28-03-2018 09:15:48 PM: +91 72080 45216: 📲 *Step 6*
तुमचा blog आता तयार झालेला आहे. तुमचा blog कसा दिसतो ते पाहण्यासाठी उभ्या रांगेतील *view blog* या tab वर click करा.
28-03-2018 09:15:49 PM: +91 72080 45216: 📲 *Step 7⃣*
*तुम्हाला ब्लॉगच्या नावात बदल करायचा असेल किंवा ब्लॉग विषयी
discription लिहायचे असेल तर ‘setting’ या tab वर click करा.
☘☘☘Blog develop करणे☘☘*
05-04-2018 08:57:35 AM: Mummy 2👯💃: 📲 *Step 7⃣*
*तुम्हाला ब्लॉगच्या नावात बदल करायचा असेल किंवा ब्लॉग विषयी
discription लिहायचे असेल तर ‘setting’ या tab वर click करा.
📲 *मागील कार्यशाळेत ( Blog निर्मिती भाग 1 ) आपण Blog कसा create करावा तसेच Blog चा Address कसा तयार / share करावा ते शिकलो.*
*त्या प्रमाणे तुम्ही सर्वांनी Blog create केला असेलच.*
📲 *आजच्या कार्यशाळेत ( Blog निर्मिती भाग 2 ) आपण खालील बाबी शिकणार आहोत.*
1⃣ *Blog साठी post तयार करणे.*
2⃣ *Blog ची Theme निवडणे/बदलविणे*
3⃣ *Blog चा Layout निवडणे*
🎥 *चला तर मग करु या आजच्या कार्यशाळेला सुरुवात ....* 👍
No comments:
Post a Comment