Saturday, January 26, 2019

- ब्लॉग निर्मिती भाग 3*





📲 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेचा विषय आहे  - ब्लॉग निर्मिती भाग 3*
      *ब्लॉग निर्मितीच्या मागील भागात ( भाग 2 ) आपण ब्लॉग साठी नवीन Post कशा तयार करायच्या तसेच ब्लॉग ची Theme व Layout कसा निवडायचा ते पहिले.*
     ♦ *आजच्या भागात ( भाग 3 ) आपण Pages कसे तयार करायचे तसेच TAB कश्या तयार करायच्या ते पाहणार आहोत.*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*STEP 1⃣ सर्वप्रथम ब्लॉगच्या Blogger page वर जा. त्यासाठी    सर्वप्रथम कोणत्याही Browser मध्ये www.blogger.com टाकून OK करा. तुम्ही Directly Blogger page वर येणार.*
*( टिप – त्यासाठी तुम्ही Sign in असणे आवश्यक आहे. तुम्ही Sign in नसल्यास , Sign in चे Page येईल त्यात तुमचा email id व password टाकून login करा. )*
  ♦ *नवीन page तयार करण्यासाठी blogger page वरील Page या Tab वर क्लिक करा. व त्यानंतर New page या टॅब वर क्लिक करा.*
*STEP 2⃣ त्यानंतर microsoft word प्रमाणे एक Page open होईल. त्यात page title या ठिकाणी तुमच्या पेज चे शिर्षक लिहा. त्याखालील भागात page संदर्भातील माहिती लिहा. ( तुम्हाला page वर जे हवे आहे ते ) तुमच्याकडे save असलेली माहिती , text message देखील तुम्ही copy करून इथे paste करू शकतात.*
♦ *तुमचे पेज आकर्षक करण्यासाठी/इमेज/लिंक insert करण्यासाठी तुम्ही आडव्या मेनूबार मधील tools चा देखील वापर करू शकतात.*


*STEP 3⃣ page तयार झाल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यातील Publish या Tab वर क्लिक करा.*
      🔸 *अशा प्रकारे तुम्ही विविध Pages तयार करू शकतात.*
     🔹 *Blogger page वर तुम्ही तयार केलेले पेजेस title स्वरूपात दिसतील.*


*STEP 4⃣ आता तुम्ही तयार केलेले Pages ब्लॉगवर TABS प्रमाणे दर्शविण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.*
        🔹 *सर्वप्रथम Blogger page वर जा. व त्यानंतर तेथील LAYOUT या TAB वर क्लिक करा.*

*STEP 5⃣ त्यानंतर Layout चे Page open होईल त्यात cross column (page gadget) मधील edit वर क्लिक करा.*

*STEP 6⃣ त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुम्हाला तुम्ही तयार केलेल्या pages  ची नावे दिसतील. त्यापैकी जे pages तुम्हाला TAB स्वरूपात (header च्या खाली आडव्या रांगेत ) ठेवायचे असतील त्या pages च्या नावासमोरील चौकटीत Tick mark करा.*

*STEP 7⃣ Add external link या Tab वर क्लिक करून तुम्ही कोणतीही उपयुक्त लिंक Tab स्वरूपात ब्लॉगवर add करू शकतात. शेवटी Save या Tab वर क्लिक करा.*

*STEP 8⃣ त्यानंतर Layout चे पेज ओपन होईल, त्यात उजव्या कोपऱ्यातील save arrengment या Tab वर क्लिक करा.*
  ♦ *ब्लॉगचा view पाहण्यासाठी view blog या Tab वर क्लिक करा.*

*STEP 9⃣ तुमच्या ब्लॉगच्या Page ची Link Share करण्यासाठी ब्लॉगच्या वर दिसणारी लिंक Copy करा. व Whats app वर जाऊन  ती लिंक Paste करा व Send करा.*

Wednesday, January 23, 2019

गुगल फॉर्म

*
*आज आपण पाहणार आहोत ...गुगल फॉर्म भरून जे रिस्पॉन्स  आपल्याला मिळालेले आहेत ते बघायचे कसे? किंवा  data फिल्टर करून संकलन,(बघायचा) कस करायच ते पाहूया*.🙏🙏🙏
चला तर मग
: सर्वांनी WPS app download Kara..
लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=cn.wps.moffice_eng
*1 गुगल फॉर्म भरून झाल्यावर ॲडमिन ने रिस्पॉन्सेस या मेनू वर क्लिक केल्यास सर्व प्रकारचे संकलन माहिती आपल्याला दिसायला लागेल.. उभे तीन टिंबावर क्लिक करा👆*
‬: *2 त्यानंतर csv फाईल डाऊनलोड करुन घ्या... व डब्लू पी एस यामध्ये ओपन करून एक्सेल शीट व्हाट्सअप ला शेअर करा अथवा डाऊनलोड करा*
 *Xl sheet open करा*💐

 *३ त्यानंतर टूल्स या मेनू वर क्लिक करा*

 *4 नंतर डाटा या मेनू वर क्लिक करा व फिल्टर  on करा

 *5 नंतर गट कॉलम वर ड्रॉप डाउन टॅप करून गट निवडा*


 *6 एखाद्या विशिष्ट ग्रुपचे गुण पाहण्यासाठी गुण कॉलम ड्रॉप-डाऊन मेन्यू टॅप करून descending ऑर्डर निवडा*
23
*7 तुम्हाला हवी असलेली माहिती तुमच्या समोर असेल... ती सेव ऑप्शन वापरून pdf अथवा एक्सेल शीट  मध्ये डाऊनलोड करून शेअर करा*
23
 *8 मी उदाहरण म्हणून येथे मागे घेतलेल्या सर्वेचे एक्सेल शीट ओपन केलेले आहे... त्यात फिल्टर वापरून आम्ही ॲक्टिव्ह तंत्रस्नेही 9चे डिटेल्स मिळवले आहेत... अशाप्रकारे आपण आपण गुगल फॉर्म भरून आपल्याला हवी असलेली माहिती अथवा चाचणी घेऊन आपल्या नुसार माहिती संकलित करू शकतो.. सर्वे करू शकतो...तेही एकदम कमी वेळात*🙏💐
23--*आजच्या कार्यशाळेमध्ये एवढच !!!!🙏💐याबाबत कोणती शंका असतील तर माझ्या वाट्सअप नंबर वर जरूर कळवा 9049535274*
✳ *थोडक्यात महत्त्वाचे*👇👇✳
*Excel शीटवरून गटवार गुणानुक्रमे निकाल तयार करणे*
*खालील link वरून WPS अॅप डाउनलोड करा.*
https://play.google.com/store/apps/details?id=cn.wps.moffice_eng
*१) निकालाची शीट WPS मध्ये उघडा*
*२) पहिला रो निवडा*
*३) Tools →Data→Filter स्विच उजवीकडे सरकवा*
*४) गट कॉलम drop down टॅप करून गट निवडा*
*५) गुण कॉलम drop down टॅप करून Descending निवडा*
*६) गुणानुक्रमे निकाल तयार*
 *आपल्याला माझी कार्यशाळा कशी वाटली जरूर कळवा !*
*माननीय समूह प्रमुख सौ वृषाली खाड्ये मॅडम, व सर्व मुख्य प्रशासकांचे आभार*
*धन्यवाद*🙏💐💐💐💐💐

Sunday, January 20, 2019

blog part -1



. blog part -1
*चला तर मग आजच्या कार्यशाळेला सुरुवात करुया.*
📲 *ब्लॉग तयार करण्यासाठी खालील दोन बाबी आवश्यक आहेत.*
➡ *1. ब्लॉग तयार करण्यासाठी स्वतःचा gmail id व password असणे आवश्यक आहे.*
  *2. तुमचे नेट कनेक्शन On असणे आवश्यक आहे.*
‬: 💢 *आता पुढील Steps वाचा , images पहा व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करुन पहा.*
  
👇​👇​👇​
📲 *Step 1⃣*
    *सर्वप्रथम तुमच्या मोबाइल मधील Chrome / Firefox किंवा इतर कोणतेही ब्राउझर ओपन करा.*
      *त्यानंतर google search मध्ये www.blogger.com असे टाकून ok / search करा.*
: 📲 *Step 2⃣*
   *त्यानंतर blogger ची वेबसाइट ओपन होइल त्यात खाली असलेल्या CREATE YOUR BLOG या Tab वर click करा.*
‬: 📲 *Step 2⃣*
   *त्यानंतर blogger ची वेबसाइट ओपन होइल त्यात खाली असलेल्या CREATE YOUR BLOG या Tab वर click करा.*
: 📲 *Step 3*
  *त्यानंतर sign in ची window ओपन होईल. त्यात तुमचा email id टाका व Next वर click करा.*
👇​
*त्यानंतर ओपन होणाऱ्या page मध्ये तुमच्या email id चा password टाका व Next वर click करा.*
‬: 📲 *Step 4*
  *त्यानंतर blogger चे page ओपन होईल त्यात तुमच्या blog profile चे नाव ( तुमचे नाव किंवा blog चे नाव ) लिहा व खालील continue to blogger या tab वर click करा.*
👇​👇​
*त्यानंतर येणाऱ्या page मध्ये CREATE NEW BLOG या tab वर click करा.*
‬: 📲 *Step 5*
1. त्यानंतर open होणाऱ्या page मध्ये *Title* च्या पुढे तुमच्या *blog चे नाव* टाइप करा.
तसेच  *Address* च्या समोर तुमच्या  *blog चा Address* टाइप करा. ( blog चा Address हा सहज,लक्षात राहील असा असावा. तुमच्या blog च्या किंवा तुमच्या नावानुसार तुम्ही blog Address ठेवू शकतात. *उदा. Sandipsonar.blogspot.com*
[ टिप -  *Blog चा Address टाकल्यानंतर तो address जर या पूर्वी  इतर कोणी  वापरला
असेल तर ‘Blog address is not available’ असा message त्या खाली दिसेल. अशा वेळी blog address मध्ये थोडा बदल करावा.* ]
2. त्यानंतर खाली दिलेल्या theme पैकी *blog साठी एक theme निवडा.*
3. त्यानंतर खालील *CREATE BLOG या tab वर click करा.*
28-03-2018 09:15:48 PM: ‪+91 72080 45216‬: 📲 *Step 6*
   तुमचा blog आता तयार झालेला आहे. तुमचा blog कसा दिसतो ते पाहण्यासाठी उभ्या रांगेतील *view blog* या tab वर click करा.
28-03-2018 09:15:49 PM: ‪+91 72080 45216‬: 📲 *Step 7⃣*
*तुम्हाला ब्लॉगच्या नावात बदल करायचा असेल किंवा  ब्लॉग विषयी
discription लिहायचे असेल तर ‘setting’ या tab वर click करा.
☘☘☘Blog develop करणे☘☘*
05-04-2018 08:57:35 AM: Mummy 2👯💃: 📲 *Step 7⃣*
*तुम्हाला ब्लॉगच्या नावात बदल करायचा असेल किंवा  ब्लॉग विषयी
discription लिहायचे असेल तर ‘setting’ या tab वर click करा.


 📲 *मागील कार्यशाळेत ( Blog निर्मिती भाग 1 ) आपण Blog कसा create करावा तसेच Blog चा Address कसा तयार / share करावा ते शिकलो.*
      *त्या प्रमाणे तुम्ही सर्वांनी Blog create केला असेलच.*
📲 *आजच्या कार्यशाळेत ( Blog निर्मिती भाग 2 ) आपण खालील बाबी शिकणार आहोत.*
1⃣ *Blog साठी post तयार करणे.*
2⃣ *Blog ची Theme निवडणे/बदलविणे*
3⃣ *Blog चा Layout निवडणे*
🎥 *चला तर मग करु या आजच्या कार्यशाळेला सुरुवात ....* 👍​

blogger paje







*STEP 1⃣*
    🔸 *सर्वप्रथम तुमच्या ब्लॉगचे Blogger page ओपन करा. त्यासाठी कोणत्याही Browser मध्ये www.blogger.com टाकून OK करा. तुम्ही Directly Blogger page वर येणार.*
*( टिप – त्यासाठी तुम्ही Sign in असणे आवश्यक आहे. तुम्ही Sign in नसल्यास , Sign in चे Page येईल त्यात तुमचा email id व password टाकून login करा. )  Blogger चे page open होईल.*
🔹 *Blogger page open झाल्यानंतर नवीन post तयार करण्यासाठी New Post या Tab वर क्लिक करा.*
: *STEP 2⃣*
    🔹 *त्यानंतर Ms word प्रमाणे एक पेज ओपन होईल. त्यात वर Title येथे तुमच्या पोस्टचे शिर्षक लिहा. त्यानंतर खाली तुमची पोस्ट लिहा. तुम्ही लिहिलेल्या पोस्ट मधील Text ला तुम्ही Bold , Italic करू शकतात. तसेच Text चा Font , Colour देखील Change करू शकतात. त्यासाठी पेज वर आडव्या रांगेत दिलेल्या tools चा वापर तुम्ही करू शकतात.*
( what's app किंवा इतर ठिकाणचे Text message तुम्ही तेथून copy करून पोस्ट मध्ये पेस्ट करू शकतात. )
*STEP 3⃣*
   *तुमची पोस्ट तयार झाल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या Publish या Tab वर क्लिक करा.* 👇​👇​
*STEP 4*
🔹 *त्यानंतर Blogger page वर तुमची पोस्ट ( Title ) Add झालेली दिसेल.* 👇​👇​
*STEP 5️⃣*
   🔸 *Post तयार झाल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पोस्टमध्ये काही बदल करावयाचा असेल किंवा काही Add करायचे असेल तर , Blogger page वरील तुमच्या post Title च्या खाली असलेल्या Edit वर क्लिक करा. तुमची post ओपन होईल. त्यात तुम्ही बदल करू शकतात. Photo / Image देखील Add करू शकतात.* 👇​👇​
*STEP 6⃣*
   🔹 *Post मध्ये योग्य तो बदल केल्यानंतर शेवटी वर असलेल्या उजव्या कोपऱ्यातील Update या Tab वर क्लिक करा.*
👇​👇​
*STEP 7⃣*
    🔹 *पुन्हा नविन post तयार करण्यासाठी New Post या Tab वर क्लिक करा.*
♨ *आता आपण ब्लॉगची Theme कशी निवडायची ते पाहू या.*
🔸 *त्यासाठी सर्वप्रथम Blogger page वरील Theme या Tab वर क्लिक करा.*  👇​👇​
*STEP 8⃣*
    🔹 *त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवरील Customise या Tab वर क्लिक करा. तुम्हाला ब्लॉगच्या विविध Themes दिसतील. त्यातून तुमच्या आवडीनुसार Theme select करा.*
👇​👇​👇​
*STEP 9⃣*
     🔹 *ब्लॉगचा Layout निवडण्यासाठी त्या page वरील Layout या Tab वर क्लिक करा. खाली विविध Layout दिसतील. त्यापैकी तुमच्या आवश्यतेप्रमाणे एक select करा. आणि शेवटी वर उजव्या बाजूस असलेल्या Apply to Blog या Tab वर क्लिक करा.*
*STEP 1⃣0⃣*
    🔹 *तुमच्या ब्लॉगची लिंक शेअर करण्यासठी प्रथम तुमची पोस्ट view करा. त्यानंतर वरील Address bar मधील लिंक बोटाने प्रेस करून Copy करा व तुम्हाला जेथे share करायची असेल तेथे Paste करा व Send करा.*

देशभक्ती गीत

देशभक्ती गीत अनुक्रमणिका 1.मेरे देश की धरती 2. कन्धों से कंधे मिलते है, कदमो से कदम मिलते हैं 3.हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब 4.र...