*Only Active शिक्षिका समूह*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*=================*
*शाळेचा udise form ऑनलाइन भरने -*
*=================*
BRC कडून शाळेचा USER ID व PASSWORD प्राप्त झाल्यानंतर खालील कृती करावी.
( प्रथम आपला चालू वर्षीचा सन २०१८/१९चा बिनचूक भरलेला युडायस फॉर्म जवळ ठेवून आपली माहिती ऑनलाईन भरा )
१).सर्व प्रथम google मध्ये http://udiseplus.gov.in
ही वेबसाईट टाका .नंतर UDISE+या site ला क्लिक करून site ओपन करा .
२). School Login मध्ये आपल्या मोबाईल मध्ये आलेला User Name ( शाळेचा युजयस नंबर ) , Password: व Captcha टाकुन login करा.
३).open झाल्यावर profile बरोबर असल्याची खा त्री करा.password change password मधून बदलून घ्या.
४). नंतर form भरण्यासाठी click here to open dcf to fill the data ला क्लिक करा.
५). udise open झाल्यानंतर Section १ ते ११ मधील ४२ मुद्दे बिनचूक भरा.
६).सर्व मुद्दे भरताना आपली पूर्वीची माहिती व नव्याने भरावयाची माहिती योग्य त्या ठिकाणी भरा .
प्रत्येक मुद्दे save and next ला click करा.
७ ). सर्व फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर submit करा.
certificate प्राप्त करुण घ्या.
अशाप्रकारे आपल्याला udise form भरता येईल.
८). सर्व माहिती काळजीपुर्वक भरा, आपले काम दिलेल्या मुदतीत व पुरावे तपासून भरा.
🖊🖊🖊🖊🖊🖊
*=================*
समुह प्रमुख
*मा श्री सुदाम साळुंके सर*
*===========================*
*Only Active शिक्षिका समूह*
समूह प्रशासक
*करुणाताई गावंडे ,चंद्रपूर*
*वैशालीताई भामरे - नाशिक*
*रेखाताई शिंदे - औरंगाबाद*
व सर्व समूह प्रशासक व सदस्य

No comments:
Post a Comment