20-03-2019 09:04:44 PM: +91 94203 55139: *आजची कार्यशाळा*
*दि.२०/०३/१०१९*
*🔸कार्यशाळा विषय*🔸
*सातव्या वेतन आयोगानुसार 1 जुलै १६ ते ३१ डिसेंबर १६ दरम्यान पदोन्नती झाल्यास वेतननिश्चिती कशी करावी?*
*तज्ञ मार्गदर्शक: श्री.बाळासाहेब बारवेकर*
*जि.प.शाळा तिन्हेवाडी क्र.१, केंद्र - तुकईभांबुरवाडी,तालुका -खेड जिल्हा-पुणे.*
( *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र राज्य*)
🙏🙏🙏🙏🙏
20-03-2019 09:05:07 PM: +91 94203 55139: 0⃣1⃣
*1 जुलै 16 ते डिसेंबर 16 दरम्यान पदोन्नती झाल्यास वेतन निश्चती कशी करावी ?*
20-03-2019 09:05:22 PM: +91 94203 55139: 0⃣2⃣
*उदा.एका व्यक्तीचे जानेवारी 16 चे मूळवेतन 10010 आणि ग्रेड पे 2800 असून पदोन्नती 12 नोव्हेंबर 16 ला झालेली आहे, अशा व्यक्तीची सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती कशी करावी ?*
20-03-2019 09:05:35 PM: +91 94203 55139: 0⃣3⃣
*1) सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करत असताना जाने 16 चे जूने बेसिक आणि ग्रेड पे यांची बेरीज करुन त्याला 2.57 या निर्देशांकाने गुणावे लागेल.*
*2) म्हणून याठिकाणी बेसिक 10010 आणि ग्रेड पे 2800 यांची बेरीज करावी लागेल आणि 2.57 ने गुणावे लागेल*
*3) 10010 +2800 = 12810*
*12810×2.57 = 32921.7*
*32921.7 चे पुर्णांकात रुपांतर करावे लागेल,ती येईल 32922.*
*4) 32922 ही रक्कम पे मेट्रिक्स टेबलमध्ये शोधावी लागेल.ती जर नसेल तर त्यापेक्षा मोठी रक्कम घ्यावी लागेल.*
*5) ती येईल 33900*
*हेच त्या व्यक्तिंचे जानेवारी 16 चे नविन बेसिक असणार आहे.*
20-03-2019 09:06:12 PM: +91 94203 55139: 0⃣4⃣
*1) याठिकाणी त्या व्यक्तीचे 12 नोव्हेंबर 16 ला प्रमोशन झाले आहे.*
*2)अशा व्यक्तिंना जानेवारी 16 चा विकल्प देताना जुलै 16 ची वेतनवाढ घ्यावी लागेल.*
*3)अशा व्यक्तिंची वेतन सरंचना ही 4200 या ग्रेड पे होणार आहे.*
*4) 12 नोव्हेंबर 16 ला पदोन्नती झाली असल्याने एक वेतनवाढ मिळणार आहे आणि त्याची वेतननिश्चिती ही 2800 या ग्रेडपे मध्ये न करता 4200 या ग्रेड पे होणार आहे.*
*5) ती असेल 35900*
20-03-2019 09:06:30 PM: +91 94203 55139: 0⃣5⃣
*1) म्हणजेच जानेवारी 16 चे नविन बेसिक 33900*
*2) जुलै 16 चे बेसिक 34900*
*3) नोव्हेंबर मध्ये प्रमोशन झाल्याने एक वेतनवाढ देवून 2800 ग्रेड पे मध्ये 35900 यामध्ये वेतननिश्चिती न होता 4200 या ग्रेड मध्ये 36500 यावर आहे..म्हणजेच नोव्हेंबर 16 चे बेसिक 36500 असणार आहे.*
*3) त्यापुढील वेतनवाढ जुलै 17 ला होणार असल्याने 4200 या ग्रेड पे मधील पुढील टप्पा 37600 ही जुलै 17 ची वेतनवाढ असणार आहे.*
*4) त्यापुढील वेतनवाढ जुलै 18 ला होणार असल्याने 4200 या ग्रेड पे मधील पुढील टप्पा 38700 ही जुलै 18 ची वेतनवाढ असणार आहे.*
*5) 38700 याच बेसिक वर जानेवारी 19 चे वेतन निघून त्यामध्ये महागाई,घरभाडे,प्रवास व इतर भत्ते यांचा समावेश असणार आहे.*
20-03-2019 09:07:17 PM: +91 94203 55139: *1जुलै 16 ते 31 डिसेंबर 16 दरम्यान पदोन्नती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन कसे काढावे*
*1) जुलै 16 नंतर पदोन्नती कधी घ्यावी*
*2) वार्षिक वेतनवाढ कधी घ्यावी ?*
*3) कोणता विकल्प भरून द्यावा.*
*4) अशा व्यक्तिंचे अपेक्षित वेतन किती असेल?*
*यासंबधी उत्तरे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇👇*
https://youtu.be/bcQIRfMtsa0
*व्हिडिओ आवडल्यास like व शेअर करायला विसरू नका*
🍁🥀🍁🥀🍁🥀🍁🥀🍁🥀🍁
20-03-2019 09:07:20 PM: +91 94203 55139: 0⃣8⃣
*विकल्प फाँर्म कसा भरावा याविषयी यानंतर लवकरच कार्यशाळा घेतली जाईल.*

No comments:
Post a Comment