आजच्या कार्यशाळेमध्ये मी श्री.उमेश जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो,आज आपण पाहणार आहोत Pan card ला Aadhaar card कसे लिंक करावे.
29-03-2019 09:12:58 PM: +91 94203 55139: आपले pan card हे aadhar card ला लिंक करणे अत्यावश्यक आहे.
29-03-2019 09:13:07 PM: +91 94203 55139: https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng
सर्वप्रथम या लिंक ला क्लीक करावे👆👆
29-03-2019 09:13:28 PM: +91 94203 55139: आपणाजवळ pan card व aadhaar card असणे गरजेचे आहे.
29-03-2019 09:14:10 PM: +91 94203 55139: आपणाजवळ pan card व aadhaar card असणे गरजेचे आहे.
29-03-2019 09:14:18 PM: +91 94203 55139: 👆👆जर आपले pan card हे aadhar card ला लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला वर गोल केलेल्या ठिकाणी क्लीक करून pan card नंबर व aadhaar card नंबर टाकावा लागेल,जर लिंक असेल तर तसा मेसेज दिसेल,नसेल तर लिंक करावे लागेल.👆👆
29-03-2019 09:14:27 PM: +91 94203 55139: आपले pan card हे आधार लिंक नसेल तर आपल्याला दिलेल्या लिंक वरील पूर्ण माहिती भरून
Link aadhar ला क्लीक करायचे आहे.
29-03-2019 09:15:02 PM: +91 94203 55139: सर्वात महत्वाची सूचना
●आधार कार्ड वर जसे नाव आहे अगदी तसेच नाव तेथे टाकायचे आहे,ते चुकीचे असले तरीही,म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल तरीही.तरच आपले आधार लिंक होईल.
●काहींच्या आधार कार्ड वर फक्त जन्मतारीख असेल म्हणजे तारीख व महिना नसेल त्यांनी
I have only year of birth समोरील चेक बॉक्स ला क्लीक करायचे आहे.
●जर पूर्ण जन्मतारीख असेल तर त्या चेक बॉक्स ला क्लिक करायचे नाही.
29-03-2019 09:15:24 PM: +91 94203 55139: शेवटी कॅपच्या टाकून link aadhar ला क्लीक करायचे
29-03-2019 09:19:14 PM: +91 94203 55139: 👉https://youtu.be/H5WiLcuezyA 👈
*आपण पॅन कार्ड ,आधार कार्ड ला लिंक केले का?*
● *पॅन कार्ड ,आधार लिंक करणे अत्यावश्यक.*
● *पॅन कार्ड,आधार कार्ड ला कसे लिंक करावे ,यासाठी वरील व्हिडीओ पहा.*
*धन्यवाद*
📲 *९४२१०५४०४९*

No comments:
Post a Comment