Sunday, March 10, 2019

Blog निर्मिती - भाग 9*



08-03-2019 08:23:44 PM: ‪+91 95940 73744‬: 📲 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेचा विषय - Blog निर्मिती - भाग 9*
  ♨  *मागील कार्यशाळेत ( Blog निर्मिती - भाग 8) या भागात  आपण ब्लॉगवर Image Slideshow व Clock हे Gadgets कसे Add करायचे ते पाहिले*
   *आजच्या कार्यशाळेत ( भाग 9 ) आपण YouTube वरील व्हिडिओ आपल्या ब्लॉगवर कसे play करावेत तसेच आपल्या ब्लॉगवर Google drive वरील Content च्या direct link कशा द्यायच्या ते पाहणार आहोत.*
  
*
1⃣  या अगोदर ब्लॉग निर्मिती भाग – 7 मध्ये आपण GOOGLE DRIVE चा वापर करणे , त्यावर FILE अपलोड करणे व त्याच्या लिंक आपल्या ब्लॉगवर SHARE / INSERT करणे याबाबत माहिती पाहिली आहे.*
      *ब्लॉगवर आपण Drive वरील Content ची Direct Link दिल्यास तुमचा Content / Files, Blog Visitors Directly Downloaad करू शकतात.*
     *आता आपण ब्लॉगवर Direct Link कशी द्यायची ते पाहू या.*
    *सर्वप्रथम तुमचे Google Drive ( My Drive ) हे App ओपन करा.  Drive ओपन केल्यानंतर ज्या फोल्डर मधील Files ला ब्लॉगवर Direct Link द्यायची आहे ते फोल्डर ओपन करा.*
08-03-2019 08:29:05 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 2⃣ त्यानंतर ज्या file ची Direct Link द्यायची आहे त्या File वर जा.*
              *त्यानंतर एक Window ओपन होईल.  त्यातील Link Sharing हे Option ON करा.*
       *त्यानंतर  Open With यावर क्लिक करा*
08-03-2019 08:29:13 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 3⃣ त्यानंतर एक Window ओपन होईल. त्यात Direct Link Creater या Option वर क्लिक करा.*
08-03-2019 08:29:24 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 4⃣ त्यानंतर एक Page ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमची Drive वरील Select केलेली File दिसेल. त्यानंतर त्याखालील Share All And Get Direct Link या Tab वर क्लिक करा. त्यानंतर खाली एक Link Create होईल. ती Link Copy करून घ्या.*
08-03-2019 08:29:30 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 5⃣ आता आपण Google Drive वर अपलोड केलेल्या files ची Direct Link आपल्या ब्लॉगवर कशी द्यायची ते पाहू या.*
      *पेज / पोस्ट मध्ये  ज्या ठिकाणी तुम्हाला Drive मधील File ची Direct Link द्यायची आहे , तेथे curser आणा व वरील बाजूस आडव्या रांगेतील sub menu बार मधील Link यावर क्लिक करा.*
       *त्यानंतर एक Window ओपन होईल. त्यात Title समोर - ज्या शब्दावर क्लिक केल्यानंतर लिंक ओपन होईल तो शब्द लिहा. Web address समोर - तुम्ही कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. व खालील Save या Tab वर क्लिक करा.*
08-03-2019 08:29:40 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 6⃣ आता आपण आपल्या YOUTUBE Channel ची Link आपल्या ब्लॉगवर कशी द्यायची ते पाहू या.*
   *त्यासाठी सर्वप्रथम Youtube ओपन करा. त्यात वरती उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या Profile Icon वर क्लिक करा.*
      *त्यानंतर एक window ओपन होईल त्यात My Channel या Option वर क्लिक करा.*
08-03-2019 08:29:49 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 7⃣ त्यानंतर येणाऱ्या Option पैकी Share यावर क्लिक करा. व तुमच्या Youtube Channel ची Link Copy करा.*
08-03-2019 08:30:06 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 8⃣ त्यानंतर पुन्हा तुमच्या ब्लॉगच्या Blogger Page वर या. व Layout या Tab वर क्लिक करा. Layout चे Page ओपन होईल.*
       *त्यात ज्या ठिकाणी तुम्हाला YouTube Channel Add करायचे आहे तेथील Add a Gadget वर क्लिक करा.*
08-03-2019 08:30:15 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 9⃣ Add a Gadget यावर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे एक विंडो ओपन होईल.यात आपल्याला विविध Gadgets दिसतील.
त्यातील Image या Gadget समोरील + या चिन्हावर क्लिक करा.*
       *त्यानंतर पुढीलप्रमाणे Window ओपन होईल त्यात तुम्ही Copy केलेली Link  Paste करा. ( Link या Option समोर ) त्यानंतर Title समोर Youtube Channel असे लिहा. Caption समोर तुमच्या Channel ला Visit / subscribe करण्यासंदर्भात माहिती लिहा. ( जसे. माझ्या Youtube Channel ला भेट देण्यासाठी व Subscribe करण्यासाठी वरील Image वर क्लिक करा.) त्यानंतर Youtube Channel चा Icon टाकण्यासाठी खालील Choose File या Tab वर क्लिक करा. तुमची फोटो Gallary ओपन होईल . त्यातून Image select करा.*
08-03-2019 08:30:23 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 1⃣0⃣ तुमची Image Upload झालेली दिसेल. त्याखालील Shrink तो Fit या समोरील चौकटीत क्लिक / टिक करा. त्यानंतर खाली असलेल्या Save या Tab वर क्लिक करा.*

No comments:

Post a Comment

देशभक्ती गीत

देशभक्ती गीत अनुक्रमणिका 1.मेरे देश की धरती 2. कन्धों से कंधे मिलते है, कदमो से कदम मिलते हैं 3.हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब 4.र...