Saturday, March 30, 2019

*फुकटात ‘मूव्ही’ बनवा!*




            
*फुकटात ‘मूव्ही’ बनवा!*
संगणकावर उपलब्ध असलेले मोफत पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय ठरू शकतात.
स्मार्टफोनवरील कॅमेऱ्याच्या वाढत्या क्षमतेमुळे प्रत्येक घडामोडीचे चित्रीकरण करण्याकडे कल वाढत चालला आहे. अगदी लग्नसोहळय़ातील ‘कॅण्डीड’ क्षणांपासून घरातल्या घरात झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीपर्यंतच्या घटनांचे या कॅमेऱ्यानिशी ‘व्हिडीओ रेकॉर्डिग’ करण्यात येते. हॅण्डीकँम किंवा डिजिटल कॅमेऱ्यांनिशी स्वत:च चित्रीकरण करणारेही अनेक आहेत. पण केवळ ‘व्हिडिओ रेकॉर्ड’ करून तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करता येत नाही. त्या आठवणी अधिक खुलवण्यासाठी ‘व्हिडीओ एडिटिंग’ करावेच लागते. सर्वसामान्य वापरकर्ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने ‘व्हिडीओ एडिटिंग’ करतात किंवा बाजारात कोणत्याही फोटोग्राफरकडे जाऊन व्हिडीओ एडिटिंग केले जाते. मात्र, पहिल्या पद्धतीत व्हिडीओचे संपादन चुकण्याची भीती असते तर दुसऱ्यात पैसे मोजावे लागतात. अशा वेळी संगणकावर उपलब्ध असलेले मोफत पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय ठरू शकतात. अशाच काही महत्त्वाच्या ‘व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर’विषयी..
*विंडोज मूव्ही मेकर*
कोणत्याही संगणकासोबत मोफत इन्स्टॉल होऊनच उपलब्ध असलेला ‘विंडोज मुव्ही मेकर’ हे अतिशय उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन आहे. संगणकावरील व्हिडीओ क्लिप्स केवळ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ करून एडिटिंग करता येते. एका वेळी अनेक व्हिडीओ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ केल्यानंतर ते निवडलेल्या क्रमाने दर्शवले जातात. त्यानंतर या व्हिडीओला ‘साउंडट्रॅक’ जोडणे, कॅप्शन नोंदवणे, व्हिडीओची श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टी करता येतात. याशिवाय व्हिडीओ ‘क्रॉप’ करणे, त्यातील रंगसदृशता कमी-अधिक करणे अशा नेहमीच्या सुविधाही विंडोज मूव्ही मेकरमध्ये उपलब्ध आहेत. हे व्हिडीओ ‘सेव्ह’ करून थेट ‘यूटय़ूब’वर अपलोडही करता येतात.
*केट्स व्हिडीओ टूलकिट*
रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओचे ‘एडिटिंग’ करणे अतिशय कौशल्याचे काम असते. मात्र, व्हिडीओची लांबी कमी करणे, ठरावीक दृश्य कापणे, त्यातील रंगात कमी-अधिक करणे अशा गोष्टी आपल्याला सहज शक्य असतात. ‘केट्स व्हिडीओ टूलकिट’मध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही एका व्हिडीओचे दोन व्हिडीओ करू शकता किंवा दोन व्हिडीओ एकमेकांना जोडूही शकता. याशिवाय साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन नोंदवणे, श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टींसाठी या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध आहे.
*व्हिडीओ*
अलीकडे अनेक अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल न करता क्लाउड तंत्रज्ञानाच्या आधारे सव्‍‌र्हरवर साठवून तेथून हव्या त्या उपकरणावर वापरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. संगणकावरील हार्डडिस्कची जागा व्यापली जाऊ नये म्हणून अनेक जण आपले सॉफ्टवेअर ‘क्लाउड’वर इन्स्टॉल करतात. त्यामुळे जागा वाचतेच शिवाय हवी तेव्हा हव्या त्या संगणकावरून संबंधित सॉफ्टवेअर वापरता येते. अशाच सॉफ्टवेअरमध्ये ‘वीव्हिडीओ’चे नाव घेता येईल. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूबसारख्या समाजमाध्यम संकेतस्थळांवर व्हिडीओ शेअर करण्यासाठी हे सॉफ्टवेअर अतिशय उपयुक्त आहे. या अ‍ॅप्लिकेशनसोबत पाच जीबीची क्लाउड स्पेसही मिळते. यावर व्हिडीओ एडिटिंगसाठी ‘स्पेशल इफेक्ट’ही पुरवण्यात आले आहेत.
व्हिडीओ जोडणे, तोडणे, लोगो टाकणे, क्रॉप करणे, व्हिडीओ रोटेट करणे, रंगछटा बदलणे अशी अनेक कामे करणारा एव्हिडमक्स हा छोटा पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर आहे. यामध्ये व्हिडीओ एडिटिंगच्या सामान्य सुविधा उपलब्ध आहेतच; पण स्पेशल इफेक्टचे पर्यायही येथे उपलब्ध आहेत.
*व्हीएसडीसी फ्री व्हिडीओ एडिटर*
अवघ्या ३२७ केबी आकाराचा हा व्हिडीओ एडिटर छोटा असला तरी त्याची कार्यक्षमता दांडगी आहे. या सॉफ्टवेअरमध्ये एकाच वेळी अनेक व्हिडीओ ‘ओपन’ करता येतात. कट, कॉपी, पेस्ट, क्रॉप, ट्रिम अशा नेहमीच्या पर्यायासोबतच साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन टाकणे अशा अनेक गोष्टी या एडिटरच्या मदतीने करता येतात. मात्र, या व्हिडीओ एडिटरवर फक्त ‘एव्हीआय’ फाइल्सच एडिट करता येतात.



 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र राज्य**
         
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠 *सहप्रशासक*--

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 *मुख्य पर्यवेक्षक* 🔸
*श्री. नितीन गुंजाळ सर*
*श्री. विश्वंभर बोकडे सर*
*श्री. समाधान अहिरे सर*
*श्री. ओंकार भोई सर*
📱📱📱📱📱📱📱
 💠 *मुख्य प्रशासक* 💠
   *श्री. भालचंद्र भोळे सर*
🌐 *समूहप्रमुख* 🌐
    *श्री. नितीन केवटे सर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
          *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*
       ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯🗝 *धरुनी कास तंत्रज्ञानची, प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯

Pan card ला Aadhaar card कसे लिंक करावे

आजच्या कार्यशाळेमध्ये मी श्री.उमेश जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो,आज आपण पाहणार आहोत Pan card ला Aadhaar card कसे लिंक करावे.
29-03-2019 09:12:58 PM: ‪+91 94203 55139‬: आपले pan card हे aadhar card ला लिंक करणे अत्यावश्यक आहे.
29-03-2019 09:13:07 PM: ‪+91 94203 55139‬: https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng
सर्वप्रथम या लिंक ला क्लीक करावे👆👆
29-03-2019 09:13:28 PM: ‪+91 94203 55139‬: आपणाजवळ pan card व aadhaar card असणे गरजेचे आहे.
29-03-2019 09:14:10 PM: ‪+91 94203 55139‬: आपणाजवळ pan card व aadhaar card असणे गरजेचे आहे.
29-03-2019 09:14:18 PM: ‪+91 94203 55139‬: 👆👆जर आपले pan card हे aadhar card ला लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला वर गोल केलेल्या ठिकाणी क्लीक करून pan card नंबर व aadhaar card नंबर टाकावा लागेल,जर लिंक असेल तर तसा मेसेज दिसेल,नसेल तर लिंक करावे लागेल.👆👆
29-03-2019 09:14:27 PM: ‪+91 94203 55139‬: आपले pan card हे आधार लिंक नसेल तर आपल्याला दिलेल्या लिंक वरील पूर्ण माहिती भरून
Link aadhar ला क्लीक करायचे आहे.
29-03-2019 09:15:02 PM: ‪+91 94203 55139‬: सर्वात महत्वाची सूचना
●आधार कार्ड वर जसे नाव आहे अगदी तसेच नाव तेथे टाकायचे आहे,ते चुकीचे असले तरीही,म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल तरीही.तरच आपले आधार लिंक होईल.
●काहींच्या आधार कार्ड वर फक्त जन्मतारीख असेल म्हणजे तारीख व महिना नसेल त्यांनी
I have only year of birth समोरील चेक बॉक्स ला क्लीक करायचे आहे.
●जर पूर्ण जन्मतारीख असेल तर त्या चेक बॉक्स ला क्लिक करायचे नाही.
29-03-2019 09:15:24 PM: ‪+91 94203 55139‬: शेवटी कॅपच्या टाकून link aadhar ला क्लीक करायचे
29-03-2019 09:19:14 PM: ‪+91 94203 55139‬: 👉https://youtu.be/H5WiLcuezyA   👈
*आपण पॅन कार्ड ,आधार कार्ड ला लिंक केले का?*


● *पॅन कार्ड ,आधार लिंक करणे अत्यावश्यक.*
● *पॅन कार्ड,आधार कार्ड ला कसे लिंक करावे ,यासाठी वरील व्हिडीओ पहा.*
            *धन्यवाद*
📲 *९४२१०५४०४९*

Wednesday, March 27, 2019

भाग ७

‬: *सर्व तंत्रस्नेही बंधू-भगिनींना नमस्कार* 🙏
मी *श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे* उपशिक्षक, जि.प.प्राथ.शाळा *विठ्ठलवाडी ता.करमाळा जि. सोलापूर*
*आपल्या राज्यस्तरीय गृपवर Kinemaster अॅपच्या साह्याने मोबाईलवर व्हिडीओ निर्मिती भाग- 1 ते 10 या कार्यशाळेसाठी संधी दिली त्याबद्दल समुहप्रशासक, समुहप्रमुख, सहप्रमुख, सर्व तंत्रस्नेही बंधू-भगिनी यांचा मी सदैव ऋणी आहे.*
*आज आपण "सातवा" भाग अभ्यासणार आहोत....*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
27-03-2019 08:19:30 PM: ‪+91 98926 55323‬: *भाग -7*
*स्टिकर वापरुन व इफेक्ट देऊन दर्जेदार व आकर्षक व्हिडीओ तयार करणे.*   
             👇 👇
https://youtu.be/y7BLL-TybR8

🎥🎧🎤💻🖼🖥📲
                *निर्मिती*
*श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे*
जि.प.प्राथ.शाळा विठ्ठलवाडी
ता.करमाळा जि.सोलापूर
whatsapp 9767185726
27-03-2019 08:19:43 PM: ‪+91 98926 55323‬: 📱📲📱📲📱📲📱
*अॅन्ड्रॉईड मोबाईलवर व्हिडीओ निर्मिती कशी करावी  ?*
*मराठीमधून साध्या-सोप्या पध्दतीने घरी बसून Online शिका व आकर्षक व्हिडीओ बनवा.*
📲 *पुर्वतयारी.......*📲
*1⃣ खावील लिंकला क्लिक करून Play Store वरुन KINEMASTER हे अॅप डाऊनलोड करुन घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.nexstreaming.app.kinemasterfree
*2⃣ व्हिडीओ निर्मितीसाठी विषय निवडा.*
*3⃣ विषयानुरुप काही फोटो, ऑडिओ निवडा किंवा स्वत:च्या आवाजात मोबाईल रेकॉर्डरवर रेकॉर्डींग करून ऑडिओ तयार करुन ठेवा.*
*4⃣ फोन मेमरी किंवा मेमरी कार्डमध्ये व्हिडीओ वापरावयाचे फोटो, व्हिडीओ व ऑडिओ यांचे वेगवेगळे फोल्डर तयार करुन ठेवा. यामुळे आपला खूप वेळ वाचणार आहे.*
5⃣ *व्हिडीओ निर्मितीच्या माहितीसाठी दिलेल्या लिंकला क्लिक करून डेमो व्हिडीओ पहा.*
🎥🎧🎤💻🖼🖥📲
                *निर्मिती*
*श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे*
जि.प.प्राथ.शाळा विठ्ठलवाडी
ता.करमाळा जि.सोलापूर
Whatsapp 9767185726

Pdf file convert to images

RjShinde: 🙏 *नमस्कार! मी श्री. महेश पराड.* 🙏
(भिवंडी, महानगरपालिका ठाणे.)
 आजच्या तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र च्या कार्यशाळेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो.💐💐🙏 मित्रांनो, बऱ्याच PDF FILE अशा असतात की त्याचे आपल्याला Photo ( images) ची गरज असते . म्हणून Pdf file  फोटो मध्ये कशा Convert करायच्या ते आज आपण अभ्यासणार आहोत.

 मग चला तर. कार्यशाळेला सुरुवात करूया . कृपया क्रमशःकृती करा.👇​
http://play.google.com/store/apps/details?id=com.dlminfosoft.pdftoimage
👆​ *1⃣सर्वप्रथम या लिंकच्या साहाय्याने play store वरून App  Install करून Open करा.*
27-03-2019 09:20:35 PM: RjShinde: 👆​ 2⃣ App Install झाल्यावर ते  Open करा.
27-03-2019 09:20:35 PM: RjShinde: 3⃣ स्क्रिप्ट मध्ये दाखविल्या प्रमाणे *+* या चिन्हावर Click करा.
27-03-2019 09:20:35 PM: RjShinde: 👆​4⃣  त्यानंतर *Allow* करून आपल्यासमोर आपल्या मोबाईल मधील असलेल्या
सर्व PDF FILES ची List आपल्यासमोर दिसून येईल.
5⃣  आपल्याला हवी असलेल्या फाईल चे नाव टाकून शोधा .
किंवा स्क्रोल खाली-वर करून PDF FILE शोधा व त्यावर Click करा.
27-03-2019 09:20:35 PM: RjShinde: 👆​6⃣. आपली pdf फाईल Image मध्ये *Convert* होऊ लागेल अशाप्रकारे आपण कितीही प्रकारची PDF फाईल Images मध्ये Convert करू शकतो.
27-03-2019 09:20:35 PM: RjShinde: 👆​ 7⃣. convert झालेल्या Images
तुम्हाला दिसून येतील,  ज्या Images आपल्याला हव्या आहेत त्यांना ✅ करा *Save* करा.
27-03-2019 09:20:35 PM: RjShinde: 👆​8⃣. *Save* झालेल्या सर्व Images आपल्याला *Photo Gallery* मध्ये दिसून येतील.
27-03-2019 09:20:35 PM: RjShinde: https://youtu.be/NH3q4GbJeaU
👆​अधिक माहितीसाठी प्रात्यक्षिकासह व्हिडिओ पाहण्यासाठी  *वरील लिंक ला click* करून जरूर व्हिडिओ पहा.

Wednesday, March 20, 2019

भाग - 6*

*सर्व तंत्रस्नेही बंधू-भगिनींना नमस्कार* 🙏
मी *रेखा शिंदे औरंगाबाद
*आपल्या राज्यस्तरीय गृपवर Kinemaster अॅपच्या साह्याने मोबाईलवर व्हिडीओ निर्मिती भाग- 1 ते 10 या कार्यशाळेसाठी संधी दिली त्याबद्दल समुहप्रशासक, समुहप्रमुख, सहप्रमुख, सर्व तंत्रस्नेही बंधू-भगिनी यांचा मी सदैव ऋणी आहे.*
*आज आपण "सहावा" भाग अभ्यासणार आहोत....*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
-📲📱📲📱📲📱
*अॅन्ड्रॉईड मोबाईलवर व्हिडीओ निर्मिती कशी करावी  ?*
*मराठीमधून साध्या-सोप्या पध्दतीने घरी बसून Online शिका व आकर्षक व्हिडीओ बनवा.*
📲 *पुर्वतयारी.......*📲
*1⃣ खावील लिंकला क्लिक करून Play Store वरुन KINEMASTER हे अॅप डाऊनलोड करुन घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.nexstreaming.app.kinemasterfree
*2⃣ व्हिडीओ निर्मितीसाठी विषय निवडा.*
*3⃣ विषयानुरुप काही फोटो, ऑडिओ निवडा किंवा स्वत:च्या आवाजात मोबाईल रेकॉर्डरवर रेकॉर्डींग करून ऑडिओ तयार करुन ठेवा.*
*4⃣ फोन मेमरी किंवा मेमरी कार्डमध्ये व्हिडीओ वापरावयाचे फोटो, व्हिडीओ व ऑडिओ यांचे वेगवेगळे फोल्डर तयार करुन ठेवा. यामुळे आपला खूप वेळ वाचणार आहे.*
5⃣ *व्हिडीओ निर्मितीच्या माहितीसाठी दिलेल्या लिंकला क्लिक करून डेमो व्हिडीओ पहा.*
🎥🎧🎤💻🖼🖥📲
                *
*भाग - 6*
*व्हिडीओला स्वत:चा आवाज देणे व इफेक्ट देणे.*  👇👇
https://youtu.

whatsapp 9767185726

Saturday, March 16, 2019

Blog निर्मिती - भाग 10 )


💢 *नमस्कार* 🙏​
    *मी , रेखा जगन्नाथ शिंदे प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा पाथ्री . ता. फुलंब्री जि. औरंगाबाद *
 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेत समूहातील सर्व सदस्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो.*
💐💐💐💐💐💐💐💐💐
‬: 📲 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेचा विषय - Blog निर्मिती - भाग 10 ) मागील कार्यशाळेत आपण YouTube वरील व्हिडिओ आपल्या ब्लॉगवर कसे play करावेत तसेच आपल्या ब्लॉगवर Google drive वरील Content च्या direct link कशा द्यायच्या ते पाहीले*
     *या भागात आपण ब्लॉग संदर्भातील इतर काही महत्वपूर्ण बाबी ( ब्लॉगचे views statics , Earnings इ. ) तसेच ब्लॉगच्या Setting बाबत ( Blog delete करणे, ब्लॉगचा back up घेणे, ब्लॉगच्या नावात / Address मध्ये बदल करणे इ. ) माहिती पाहणार आहोत.*
  
🙏​ *संदिप सोनार , जळगाव*
        *मुख्य समूहप्रशासक*
  *आम्ही Active तंत्रस्नेही समूह 9*
 *मो. नं. 88806506804*
*www.moykhede.blogspot.in*
15-03-2019 08:25:15 PM: ‪+91 95940 73744‬: ♦  *या भागात आपण ब्लॉग संदर्भातील इतर काही महत्वपूर्ण बाबी ( ब्लॉगचे views statics , Earnings इ. ) तसेच ब्लॉगच्या Setting बाबत ( Blog delete करणे, ब्लॉगचा back up घेणे, ब्लॉगच्या नावात / Address मध्ये बदल करणे इ. ) माहिती पाहणार आहोत.*
         *चला तर मग पाहू या .....*
     *STEP 1⃣   सर्वप्रथम तुमच्या ब्लॉगच्या Blogger Page वर जा. त्यासाठी कोणत्याही Browser मध्ये www.blogger.com टाकून OK करा. तुम्ही Directly Blogger page वर येणार.*
( टिप – त्यासाठी तुम्ही Sign in असणे आवश्यक आहे. तुम्ही Sign in नसल्यास , Sign in चे Page येईल त्यात तुमचा email id व password टाकून login करा. )
   *त्यानंतर Blogger चे page open होईल.*
        *तुम्ही एकाच Email id वरून एका पेक्षा जास्त ब्लॉग तयार करू शकतात.
त्यासाठी Blogger page वर तुमच्या ब्लॉगचे नाव जेथे दिसत आहे तेथे बाजूला असलेल्या Arrow वर क्लिक करा. खाली New Blog असे Option येईल त्यावर क्लिक करा.*
15-03-2019 08:25:30 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 2⃣ त्यानंतर एक Window ओपन होईल. त्यात नवीन ब्लॉगचे नाव व Address टाकून तुम्ही नवीन ब्लॉग Create करू शकतात.*
15-03-2019 08:26:16 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 3⃣  @ आता आपण ब्लॉगचा View Statics कसा पहायचा ते बघू ...*
     *त्यासाठी Blogger Page वर असलेल्या Stats या Tab वर क्लिक करा. खाली चार Sub Tab दिसतील. त्यापैकी Overview या वर क्लिक करून आपण आपल्या ब्लॉगला भेट देणाऱ्यांची संख्या आलेख स्वरुपात ( एकूण, आठवड्यानुसार, महिन्यानुसार ) पाहू शकतो.*
    *stats मधील posts या Tab वर क्लिक करून आपण आपल्या ब्लॉगवरील Posts नुसार Statics ( Views ) पाहू शकतो.*
15-03-2019 08:26:25 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 4⃣ Stats मधील Audience या Tab वर क्लिक करून तुम्ही तुमच्या ब्लॉगला भेट देणाऱ्या Viewers ची संख्या देशानुसार , Browser नुसार पाहू शकतात.*
     *Comments या Tab वर क्लिक करून तुम्ही तुमच्या ब्लॉग बाबत , Post / Page बाबत आलेले सर्व Comments येथे पाहू शकतात.*
15-03-2019 08:26:34 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 5⃣      आता आपण ब्लॉगच्या काही Basic व महत्वपूर्ण Settings विषयी माहिती घेऊ या.*
    *त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या ब्लॉगच्या Blogger Page वर जा. तेथे असलेल्या Settings या Tab वर क्लिक करा. त्यात तुम्हाला विविध Sub Menu दिसतील. Basic मधून तुम्ही तुमच्या ब्लॉगचे नाव , Address Change करू शकतात. त्यासाठी Edit वर क्लिक करा.*
        *हवा तो बदल केल्यानंतर Save Changes या Tab वर क्लिक करा.*
15-03-2019 08:26:41 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 6⃣  Posts , Comments , Shairing या मध्ये तुम्ही पोस्ट्स , कॉमेंट्स संदर्भात बदल करू शकतात.*
       *Language या मधून तुम्ही ब्लॉगची भाषा बदल करू शकतात.*
        *Other या Sub menu मधून तुम्ही तुमच्या ब्लॉगचा back up घेऊ शकतात. तसेच Back घेतलेला Data केव्हाही Import करू शकतात. तसेच येथून तुम्ही तुमचा ब्लॉग Delete देखील करू शकतात.*
      ♦ *अशाप्रकारे तुम्ही Settings मधून तुमच्या ब्लॉगच्या Settings मध्ये बदल करू शकतात. हवे ते बदल केल्यानंतर वरती उजव्या कोपऱ्यात असलेल्या Save Setting या Tab वर क्लिक करा.*
15-03-2019 08:26:48 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 7⃣ Blogger Page वर असलेल्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या नऊ टिंब यावर क्लिक करून तुम्ही तेथून Email, drive, Maps, Youtube, इ. पर्याय वापरू शकतात.*
15-03-2019 08:27:22 PM: ‪+91 95940 73744‬: http://weactivetecnosavy.blogspot.com/p/blog-1-8-pdf-file-blog-active.html?m=0

Thursday, March 14, 2019



-- :: :   ‬: 📱📲📱📲📱📲📱
*अॅन्ड्रॉईड मोबाईलवर व्हिडीओ निर्मिती कशी करावी  ?*
*मराठीमधून साध्या-सोप्या पध्दतीने घरी बसून Online शिका व आकर्षक व्हिडीओ बनवा.*
📲 *पुर्वतयारी.......*📲
*1⃣ खावील लिंकला क्लिक करून Play Store वरुन KINEMASTER हे अॅप डाऊनलोड करुन घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.nexstreaming.app.kinemasterfree
*2⃣ व्हिडीओ निर्मितीसाठी विषय निवडा.*
*3⃣ विषयानुरुप काही फोटो, ऑडिओ निवडा किंवा स्वत:च्या आवाजात मोबाईल रेकॉर्डरवर रेकॉर्डींग करून ऑडिओ तयार करुन ठेवा.*
*4⃣ फोन मेमरी किंवा मेमरी कार्डमध्ये व्हिडीओ वापरावयाचे फोटो, व्हिडीओ व ऑडिओ यांचे वेगवेगळे फोल्डर तयार करुन ठेवा. यामुळे आपला खूप वेळ वाचणार आहे.*
5⃣ *व्हिडीओ निर्मितीच्या माहितीसाठी दिलेल्या लिंकला क्लिक करून डेमो व्हिडीओ पहा.*
🎥🎧🎤💻🖼🖥📲
                *निर्मिती*
*श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे*
जि.प.प्राथ.शाळा विठ्ठलवाडी
ता.करमाळा जि.सोलापूर
Whatsapp 9767185726
13-03-2019 08:22:41 PM: ‪+91 95940 73744‬: *भाग - 4*
*व्हिडीओला ऑडिओ जोडून इफेक्ट देणे.*
           👇👇
https://youtu.be/3vXYIp5tnE0
🎥🎧🎤💻🖼🖥📲📷🎹
                *निर्मिती*
*श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे*
जि.प.प्राथ.शाळा विठ्ठलवाडी
ता.करमाळा जि.सोलापूर
Whatsapp 9767185726
13-03-2019 08:22:50 PM: ‪+91 95940 73744‬: *भाग - 5*
*व्हिडीओ मधील फोटो, ऑडिओ, शब्द Copy-Paste करणे.*
        👇👇
https://youtu.be/Nq6uCAKM2lA
🎥🎧🎤💻🖼🖥📲
                *निर्मिती*
*श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे*
जि.प.प्राथ.शाळा विठ्ठलवाडी
ता.करमाळा जि.सोलापूर
Whatsapp 9767185726

Sunday, March 10, 2019

Blog निर्मिती - भाग 9*



08-03-2019 08:23:44 PM: ‪+91 95940 73744‬: 📲 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेचा विषय - Blog निर्मिती - भाग 9*
  ♨  *मागील कार्यशाळेत ( Blog निर्मिती - भाग 8) या भागात  आपण ब्लॉगवर Image Slideshow व Clock हे Gadgets कसे Add करायचे ते पाहिले*
   *आजच्या कार्यशाळेत ( भाग 9 ) आपण YouTube वरील व्हिडिओ आपल्या ब्लॉगवर कसे play करावेत तसेच आपल्या ब्लॉगवर Google drive वरील Content च्या direct link कशा द्यायच्या ते पाहणार आहोत.*
  
*
1⃣  या अगोदर ब्लॉग निर्मिती भाग – 7 मध्ये आपण GOOGLE DRIVE चा वापर करणे , त्यावर FILE अपलोड करणे व त्याच्या लिंक आपल्या ब्लॉगवर SHARE / INSERT करणे याबाबत माहिती पाहिली आहे.*
      *ब्लॉगवर आपण Drive वरील Content ची Direct Link दिल्यास तुमचा Content / Files, Blog Visitors Directly Downloaad करू शकतात.*
     *आता आपण ब्लॉगवर Direct Link कशी द्यायची ते पाहू या.*
    *सर्वप्रथम तुमचे Google Drive ( My Drive ) हे App ओपन करा.  Drive ओपन केल्यानंतर ज्या फोल्डर मधील Files ला ब्लॉगवर Direct Link द्यायची आहे ते फोल्डर ओपन करा.*
08-03-2019 08:29:05 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 2⃣ त्यानंतर ज्या file ची Direct Link द्यायची आहे त्या File वर जा.*
              *त्यानंतर एक Window ओपन होईल.  त्यातील Link Sharing हे Option ON करा.*
       *त्यानंतर  Open With यावर क्लिक करा*
08-03-2019 08:29:13 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 3⃣ त्यानंतर एक Window ओपन होईल. त्यात Direct Link Creater या Option वर क्लिक करा.*
08-03-2019 08:29:24 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 4⃣ त्यानंतर एक Page ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमची Drive वरील Select केलेली File दिसेल. त्यानंतर त्याखालील Share All And Get Direct Link या Tab वर क्लिक करा. त्यानंतर खाली एक Link Create होईल. ती Link Copy करून घ्या.*
08-03-2019 08:29:30 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 5⃣ आता आपण Google Drive वर अपलोड केलेल्या files ची Direct Link आपल्या ब्लॉगवर कशी द्यायची ते पाहू या.*
      *पेज / पोस्ट मध्ये  ज्या ठिकाणी तुम्हाला Drive मधील File ची Direct Link द्यायची आहे , तेथे curser आणा व वरील बाजूस आडव्या रांगेतील sub menu बार मधील Link यावर क्लिक करा.*
       *त्यानंतर एक Window ओपन होईल. त्यात Title समोर - ज्या शब्दावर क्लिक केल्यानंतर लिंक ओपन होईल तो शब्द लिहा. Web address समोर - तुम्ही कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. व खालील Save या Tab वर क्लिक करा.*
08-03-2019 08:29:40 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 6⃣ आता आपण आपल्या YOUTUBE Channel ची Link आपल्या ब्लॉगवर कशी द्यायची ते पाहू या.*
   *त्यासाठी सर्वप्रथम Youtube ओपन करा. त्यात वरती उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या Profile Icon वर क्लिक करा.*
      *त्यानंतर एक window ओपन होईल त्यात My Channel या Option वर क्लिक करा.*
08-03-2019 08:29:49 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 7⃣ त्यानंतर येणाऱ्या Option पैकी Share यावर क्लिक करा. व तुमच्या Youtube Channel ची Link Copy करा.*
08-03-2019 08:30:06 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 8⃣ त्यानंतर पुन्हा तुमच्या ब्लॉगच्या Blogger Page वर या. व Layout या Tab वर क्लिक करा. Layout चे Page ओपन होईल.*
       *त्यात ज्या ठिकाणी तुम्हाला YouTube Channel Add करायचे आहे तेथील Add a Gadget वर क्लिक करा.*
08-03-2019 08:30:15 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 9⃣ Add a Gadget यावर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे एक विंडो ओपन होईल.यात आपल्याला विविध Gadgets दिसतील.
त्यातील Image या Gadget समोरील + या चिन्हावर क्लिक करा.*
       *त्यानंतर पुढीलप्रमाणे Window ओपन होईल त्यात तुम्ही Copy केलेली Link  Paste करा. ( Link या Option समोर ) त्यानंतर Title समोर Youtube Channel असे लिहा. Caption समोर तुमच्या Channel ला Visit / subscribe करण्यासंदर्भात माहिती लिहा. ( जसे. माझ्या Youtube Channel ला भेट देण्यासाठी व Subscribe करण्यासाठी वरील Image वर क्लिक करा.) त्यानंतर Youtube Channel चा Icon टाकण्यासाठी खालील Choose File या Tab वर क्लिक करा. तुमची फोटो Gallary ओपन होईल . त्यातून Image select करा.*
08-03-2019 08:30:23 PM: ‪+91 95940 73744‬: *STEP 1⃣0⃣ तुमची Image Upload झालेली दिसेल. त्याखालील Shrink तो Fit या समोरील चौकटीत क्लिक / टिक करा. त्यानंतर खाली असलेल्या Save या Tab वर क्लिक करा.*

*🔸कार्यशाळा विषय*🔸 गुगल वरून कॉपीराईट नसलेली इमेज डाउनलोड करणे

आजची कार्यशाळा*
*दि.०७/०३/१०१९*
*🔸कार्यशाळा विषय*🔸
*गुगल वरून  कॉपीराईट नसलेली इमेज डाउनलोड करणे



07‬: 1⃣ *प्रथम chrome browser ओपन करा*
07-03-2019 09:04:17 PM: ‪+91 94203 55139‬: 2⃣ *search box मध्ये तुम्हाला पाहिजे असणाऱ्या images चे नाव टाका व search करा*
07-03-2019 09:04:28 PM: ‪+91 94203 55139‬: 3⃣ *आता उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला 3 टिम्ब दिसतील त्यावर क्लिक करा व desktop site समोरील चेकबॉक्स वर क्लिक करा*
07-03-2019 09:04:44 PM: ‪+91 94203 55139‬: 4⃣ *आता setting वरती क्लिक करा व advance search वर क्लिक करा*
07-03-2019 09:04:57 PM: ‪+91 94203 55139‬: 5⃣ *आता usage rights समोर क्लिक करा व free for use and share किंवा free for use ,share and modify यावर क्लिक करा व खाली advance search करा आता तुम्हाला वापरायला व शेअर करायला फ्री इमेज मिळतील आता जी आपणास पाहिजे त्या image वर क्लिक करा व डाउनलोड करा*
07-03-2019 09:08:08 PM: ‪+91 94203 55139‬: *🙏​धन्यवाद ! कार्यशाळा संपली.🙏​🌷*
कार्यशाळा कशी वाटली प्रतिक्रिया द्या, कोणत्या समस्या असल्यास जरूर कळवा.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*तसेच मला आजच्या तंत्रस्नेही समूहाच्या कार्यशाळेत  मार्गदर्शक या भूमिकेसाठी सहभागी करून  घेतल्याबद्दल मी सर्व समुह प्रमुख, मुख्यप्रशासक,पर्यवेक्षक सहप्रशासक, ट्रेनर व सर्व  व्हाट्सएपग्रुप तसेच फेसबुक, यु-टूब, टेलीग्राम येथील उपस्थित शिक्षकांचे मी ऋण व्यक्त करतो.*
धन्यवाद🙏​💐
 *- श्री. कृष्णा कालकुंद्रीकर शाळा आंबेरी वाक, मालवण सिंधुदुर्ग*
mob.9420355139






07-03-2019 09:03:24 PM: ‪+91 94203 55139‬: *


     🙏​🙏​🙏​🙏​🙏​
08-03-2019 09:04:20 PM: ‪+91 94203 55139‬: *0⃣1⃣*
*सातव्या वेतन आयोगानुसार जानेवारी २०१९ किती पगार होईल ? आणि*
*त्यासाठी आपल्याकडे कोणती माहीती असणे आवश्यक आहे.*
08-03-2019 09:04:51 PM: ‪+91 94203 55139‬: 0⃣2⃣
*सदर माहिती ही ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये जानेवारी २०१६ नंतर कोणताही बदल (grade pay) झालेला नाही,अशाच कर्मचाऱ्यांसाठी आहे.*
08-03-2019 09:08:09 PM: ‪+91 94203 55139‬: 0⃣3⃣
*कर्मचाऱ्यांना  जानेवारी २०१६ चे बेसिक आणि ग्रेड पे माहित असणे आवश्यक आहे.*
08-03-2019 09:12:39 PM: ‪+91 94203 55139‬: 0⃣4⃣
*👉​प्रथम सदर कर्मचाऱ्यांच्या बेसिक व ग्रेड पे यांची बेरिज करावी*
*उदा.12920+2800= 15720*
 *👉​आलेल्या रक्कमेस सातव्या वेतन आयोगातील निर्देशांक 2.57 ने गूणावे.*
उदा.15720×2.57 =40000.4
*👉​गुणाकाराचे पुर्णांकात रुपांतर करावे.उदा.40400.4 आले असेल तर 40400 असे गृहीत धरावे.*
*आलेल्या  गुणाकाराची रक्कम पे मेट्रिक्स टेबल मध्ये पहावी.तिच रक्कम असेल तर ती धरावी,अन्यथा त्यापेक्षा मोठी रक्कम धरावी.*
*याठिकाणी उदा.मधील 40400 ही रक्कम पे मेट्रिक्स टेबलमध्ये आहे.म्हणून ती धरली आहे.*👆​
08-03-2019 09:17:13 PM: ‪+91 94203 55139‬: 0⃣5⃣
*40400 हे झाले जानेवारी २०१६ चे बेसिक (सुधारित)*
*याला 3% वाढ केल्यास ते होईल जुलै 2016 चे बेसिक*
*उदा.40400×3% =1212 याठिकाणी 1212 ऐवजी पुर्णांकात 1200 रु.धरायचे आहेत.*
म्हणून
*१) 40400+1200=41600*
*👆​हे झाले जुलै २०१६ चे बेसिक*
*पुढील वेतनवाढ काढण्यासाठी पुन्हा 3% वाढ करावयाची आहे.*
म्हणून
*41600×3%= 1248*
*1248 चे पुर्णांकात 1200 रु.होतील, कारण शेवटचे दोन अंक 50 पेक्षा कमी आहे.*
म्हणून
*2) 41600+1200=42800*
*👆​हे झाले जुलै 2017 चे बेसिक*
*पुढील वेतनवाढ काढण्यासाठी पुन्हा 3% वेतनवाढ करावी लागेल.*
म्हणून
*42800×3% =1284*
*1284 चे पुर्णांकात 1300  रु.होतील.*
म्हणून
*3) 42800+1300=44100*
*👆​हे झाले जुलै 2018 चे बेसिक*
08-03-2019 09:21:16 PM: ‪+91 94203 55139‬: 0⃣6⃣
*पे मेट्रिक्स टेबलमध्ये पहा.*
*जानेवारी 2016 चे बेसिक व ग्रेड पे घेऊन त्यांची बेरीज केल्यावर येणा-या रक्कमेस 2.57 ने गुणायचे व आलेली रक्कम पुर्णांकात घेऊन ती सदरील पे मेट्रिक्स टेबलमध्ये योग्य त्या सेल मध्ये पहायची.तिच रक्कम नसेल तर त्यापेक्षा मोठी रक्कम घ्यायची*
*त्याच टेबलमधील पुढील संख्या हि 3% वेतनवाढ करुन येणारी रक्कम आहे.*
08-03-2019 09:22:27 PM: ‪+91 94203 55139‬: 0⃣7⃣
*जुलै 2018 चे येणारे बेसिक हेच जानेवारी 2019 चे बेसिक असणार आहे.(सुधारित)*
*यामध्ये 9% महागाई भत्ता,8%घरभाडे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात येणारा वाहतूक भत्ता मिळवायचा आहे.*
उदा.आपले जुलै बेसिक (सुधारित)👇​
          *एकुण मूळवेतन 👉​44100*
              *9% महागाई 3639*
              *8% घरभाडे 3528*
             *वाहतूक भत्ता 1800*
*एकुण अपेक्षित पगार 👉​53397*
*👆​👆​👆​हा झाला जानेवारी 2019 चा एकुण पगार (अपेक्षित)*
08-03-2019 09:24:53 PM: ‪+91 94203 55139‬: 0⃣8⃣
*अशा पद्धतीने  जानेवारी 2019 चा अपेक्षित पगार काढता येईल.*
08-03-2019 09:28:24 PM: ‪+91 94203 55139‬: 0⃣9⃣
*👉​महत्वाची सुचना ;- यापद्धतीने येणारा पगार हा एक अंदाज आहे,अधिक माहितीसाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करावा,हि विनंती*

Saturday, March 2, 2019

डॉ स्वागत तोडकर

*डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय :-*
*डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.
*अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.
*पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.
*सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.
*केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
*डोळ्यांसाठी :-* नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.
*नाकातील हाड वाढल्यास :-* ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.
*सर्दीचा त्रास झाल्यास :-* दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.
*वजन कमी करण्यासाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.
*हृदय मजबूत होण्यासाठी :-* रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.
*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :-* कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.
*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :-* अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.
*अपचनाचा त्रास :-* रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.
*हार्ट ॲटॅक आल्यास :-* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.
*अपचनाचा त्रास :-* बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.
*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :-* रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा *(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)** चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.
*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :-* पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.
*मूळव्याध :-* अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.
*मूतखडा (किडनी स्टोन) :-* दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.
*कोठा साफ होण्यासाठी :-* सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.
*दातांच्या बळकटीसाठी :-* पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.
*हिरड्या फुगल्यास :-* मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.
*गालगुंड :-* उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.
*चेहरा धुण्यासाठी :-* ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.
*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :-* लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.
*संधिवात व हाडांचे दुखणे :-* पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.
*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :-* काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.
*टकलावर केस येण्यासाठी :-* सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.
कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.
*झोपेत घोरण्याची समस्या :-* तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.
*माथा उठणे :-* गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.
*त्वचेला खाज येत असल्यास :-* दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.
*मधुमेह (शुगर) :-* सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.
जेवल्यानंतर *अर्धा तास* पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. *जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही.
*दुपारी* बाहेरुन आल्यानंतर *गुळाचा एक खडा* खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे *साखर वाढत* नाही.
*लूज मोशन :-* चमचाभर *मेथीचे दाणे न चावता* गिळून टाकावेत व त्यावर *अर्धा ग्लास कोमट पाणी* प्यावे.
लहान मुलांच्या पोटात *दुखत असल्यास :-* वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून *सकाळी उकळून व गाळून* घ्यावे आणि ते पाणी *मुलांना चमच्याने* पाजावे.
आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत *तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन* ठेवावे. त्यामुळे *थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप* याचा त्रास होत नाही.
स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.
स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे *सोन्याचा मणी कायमस्वरुपी* घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही.
स्त्रियांनी एक मिनिटभर *दोन्ही भुवयांच्या मध्ये* कपाळावर अनामिकेने *(करंगळीच्या शेजारच्या बोटाने)* कुंकू लावतात तसे घड्याळाच्या *काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज* करावा. *पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज* करावा. यामुळे *मनावरील ताण* नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, *वैचारिक पातळी चांगली* राहाते, *डोकेदुखीचा त्रास* होत नाही. *चष्मा लागत* नाही.
गरोदरपणात एक *दिवसाआड शहाळ्याचे पाणी* नियमितपणे प्यावे. यामुळे *बाळंतपण सुखरुपपणे* पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.
कोणताही पदार्थ *(अन्न व पेय)* गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.
*रोज शक्य होईल तितके चालावे.*
*स्मरणशक्ती :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.
*कॅन्सर :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही.
*शरीरशुद्धीसाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक  रोज किमान ७ लिटर प्यावे. सलग ३ दिवस हा प्रयोग केल्यास शरीरशुद्धी होते. आयुर्वेदातील पंचकर्म उपचाराचा लाभ या प्रयोगामुळे होतो. मात्र या ३ दिवसात उलट्या, जुलाब व अशक्तपणा यांचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता शरीरशुद्धी करण्यासाठी 'शुद्ध संजीवनी' हे फळे व भाज्यांपासून तयार केलेले सरबतासारखे औषधी पेय उपलब्ध आहे. ३ वर्षांवरील मुलांसहित सर्व व्यक्तिंना हे औषध घेता येते. स्त्रियांनी फक्त गरोदरपणात हे औषध घेऊ नये. ह्या औषधामुळे पंचकर्मासारखी शरीरशुद्धी होते. शरीरातील सर्व विषद्रव्ये काढून टाकली जातात. तसेच रक्तदाब, मधुमेह, या अनेक रोगांपासून बचाव होतो आणि अशक्तपणा जाऊन उत्साह कायम राहतो. त्याची किंमत साधारणत: १२६० रुपये आहे. व ते कोल्हापूर येथील डॉ. स्वागत तोडकर यांच्या दवाखान्यात उपलब्ध आहे.
*दूरध्वनी क्रमांक :-* ९९२१५७७०३३, ७८७५५१८१५१ *(अपॉईंटमेंटसाठी)* ७०६६०२१३१२, ७०६६१३२२८८ (डॉ. *तोडकर :- सायंकाळी 9ते5तेपर्यंत)* ७०६६१३२२९९ *(डॉक्टरांच्या मॅडम : सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत)*

देशभक्ती गीत

देशभक्ती गीत अनुक्रमणिका 1.मेरे देश की धरती 2. कन्धों से कंधे मिलते है, कदमो से कदम मिलते हैं 3.हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब 4.र...