Rekha Shinde
Friday, July 3, 2020
देशभक्ती गीत
देशभक्ती गीत
Friday, December 13, 2019
Blog निर्मिती - भाग 8*
📲 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेचा विषय - Blog निर्मिती - भाग 8*
♨ *मागील कार्यशाळेत ( Blog निर्मिती - भाग 7) या भागात आपण Google Drive चा उपयोग कसा करायचा तसेच गुगल ड्राईव्ह वर फाइल्स कशा अपलोड करायच्या व Google Drive वर सेव्ह केलेल्या फाईलची लिंक आपल्या ब्लॉगवर कशी द्यायची ते पाहिले.*
*आजच्या भागात आपण ब्लॉगवर Image Slideshow व Clock हे Gadgets कसे Add करायचे ते पाहणार आहोत.*
*STEP 1⃣ ब्लॉग निर्मिती भाग 4 मध्ये आपण ब्लॉग मध्ये Gadget कसे Add करायचे ते पाहिले आहे.*
*त्या ठिकाणी दिलेल्या Gadgets च्या व्यतिरिक्त इतर Gadgets आपल्या ब्लॉगमध्ये कसे Add करायचे ते आता आपण पाहू या.*
*सर्वप्रथम तुमच्या mobile / PC मधील Browser ओपन करा. Google page वर Search मध्ये Cincopa टाकून Ok करा.*
*त्यानंतर ओपन होणाऱ्या page वर www.cincopa.com या website वर क्लिक करा.*
*STEP 2⃣ त्यानंतर Cincopa ही Website ओपन होईल. त्यात खाली Scroll केल्यानंतर Sign Up For Free ही Tab दिसेल त्या Tab वर क्लिक करा.*
: *STEP 3⃣ त्यानंतर पुढील page वर तुम्हाला विविध (Video / Image साठी) Templets दिसतील. त्यापैकी तुमच्या आवडीनुसार Image/Photo Slider चे Templete निवडा व त्याखाली असलेल्या USE THIS TEMPLETE या Tab वर क्लिक करा.*
*STEP 4⃣ त्यानंतर पुढील Page वर Templete Setting येईल. त्यात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बदल करू शकतात.*
♦( *Gallery Title येथे तुम्ही तुमच्या Slideshow चे Title लिहू शकतात.*
*Gallery Description तेथे तुम्ही Slideshow चे विवरण लिहू शकतात.
Autoplay चे option On ठेवा.* )
: *STEP 5⃣ तुम्ही Basic Setting , Advanced , Overlay तसेच Misc या settings मध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार बदल करू शकतात.*
*सर्व Setting करून झाल्यानंतर वर असलेल्या Save या Tab वर क्लिक करा. तुम्ही बदल केल्याप्रमाणे तुमची Templet setting Save होईल. त्यानंतर USE THESE या Tab वर क्लिक करा.*
*त्यानंतर sign in चे पेज ओपन होईल.*
*STEP 6⃣ तुम्ही प्रथमच website चा वापर करत असल्याने तुमचा Email id , Password व नाव टाकून ACCOUNT CREATE वर क्लिक करा.*
*त्यानंतर एक Page ओपन होईल. येथे तुम्ही तुमच्या Image Slideshow मध्ये टाकावयाचे फोटो select करून Upload करू शकतात.*
*STEP 7⃣ त्यानंतर तुमची Photo Gallery ओपन होईल. त्यातून तुम्हाला Image Slideshow मध्ये जे फोटो घ्यावयाचे आहेत ते Photo Select करा व Ok वर क्लिक करा.*
*तुम्ही Select केलेले फोटो तुम्हाला अपलोड झालेले दिसतील.
तुम्ही प्रत्येक फोटो खाली Title व Description लिहू शकतात.*
*त्यानंतर वरील कोपऱ्यातील NEXT या Tab वर क्लिक करा.*
*STEP 8⃣ त्यानंतर पुढील Page वर HTML code दिसेल. खाली असलेल्या COPY EMBED CODE या Tab वर क्लिक करून code कॉपी करा.*
*STEP 9⃣ आता आपण आपल्या ब्लॉगमध्ये हे Gadget ( Image Slideshow ) Add करण्यासाठी आपण Copy केलेला Code कसा व कोठे paste करायचा ते पाहू या.
यासाठी सर्वप्रथम कोणत्याही Browser मध्ये www.blogger.com टाकून OK करा. तुम्ही Directly Blogger page वर येणार.*
*( टिप – त्यासाठी तुम्ही Sign in असणे आवश्यक आहे. तुम्ही Sign in नसल्यास , Sign in चे Page येईल त्यात तुमचा email id व password टाकून login करा. )*
*ब्लॉगर पेज ओपन झाल्यानंतर Gadget Add करण्यासाठी Layout या Tab वर क्लिक करा.*
*STEP 1⃣0⃣ त्यानंतर Layout चे पेज ओपन होईल. ज्या ठिकाणी आपल्याला slideshow Add करायचा आहे , तेथील Add a Gadget वर क्लिक करा.*
: *STEP 1⃣1⃣ Add a Gadget यावर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल.यात आपल्याला विविध Gadgets दिसतील.
त्यातील HTML / JavaScript या Gadget समोरील + या चिन्हावर क्लिक करा.*
*STEP 1⃣2⃣ त्यानंतर एक Window ओपन होईल त्यात तुम्ही Copy केलेला HTML code Paste करा. त्यानंतर खाली असलेल्या Save या Tab वर क्लिक करा.*
https://moykhede.blogspot.com/p/taya.html?m=1

Wednesday, June 19, 2019
Blog कसा बनवाल
Blog कसा बनवाल
ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
1 ब्लॉग तयार करण्यास स्वतःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / sign in करा.
4 यानंतर New Blog ला click करा.
5 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g ]
6 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 create blog ला click करा .
8 निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 आता new post वर click करा .
10 MS Word प्रमाणे Page open होईल .
11 तेथे आपली post तयार करा .
12 नंतर publish करा .
13 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !

मराठी व्याकरण
मराठी व्याकरण
मराठी संपुर्ण व्याकरण इ.१ ते ८ सोप्या भाषेत
==================================
==================================
🔸🔶मराठी व्याकरण
1}नाम - जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड
==================================
2} सर्वनाम - जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरण - मी, तू, आम्ही
==================================
3} विशेषण - जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच
==================================
4} क्रियापद - जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
उदाहरण - बसणे, पळणे
==================================
5} क्रियाविशेषण - जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या
==================================
6} शब्दयोगी अव्यय - जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी
==================================
7} उभयान्वयी अव्यय - जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - व, आणि, किंवा
==================================
8} केवलप्रयोगी अव्यय - जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - अरेरे, अबब
==================================
==================================
==================================
==================================
•●•~~शब्द विकाराचे प्रकार~~•●•
काही शब्द जेंव्हा वाक्यात वापरले जातात तेंव्हा मूळ शब्दास प्रत्यय लागून त्यात बदल होतो किंवा शब्द जसाच्या तसा वापरला जातो. ज्या विविध कारणामुळे मुळ शब्दात बदल घडतो ती कारणे पाच विभागात मोडतात.
१) वचन २) लिंग ३) पुरुष ४) विभक्ती ५) काळ
-------------•○●वचन●○•-------------
एखाद्या नामावरून ती वस्तू एक आहे का अनेक आहेत हे कळते त्याला वाचन असे म्हणतात. वाचनाचे एकूण २ प्रकार आहेत.
1) एकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एक आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन एकवचन मानले जाते.
उदाहरण - अंबा, घोडा, पेढा
==================================
2) अनेकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एकपेक्षा जास्त आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन अनेकवचन मानले जाते.
उदाहरण - अंबे, घोडे, पेढे
==================================
==================================
----------•○●लिंग●○•------------
एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची, स्त्रीजातीची किंवा भिन्न जातीची आहे हे कळते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. लिंगाचे एकूण ३ प्रकार आहेत.
1) पुल्लिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग पुल्लिंग समजावे.
उदाहरण - मुलगा, घोडा, कुत्रा
==================================
2) स्त्रीलिंग : ज्या नामावरून ती वस्तू स्त्रीजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग समजावे.
उदाहरण - मुलगी, घोडी, कुत्री
==================================
3) नपुंसकलिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची किंवा स्त्रीजातीची आहे हे समजत नाही, तेंव्हा त्या नामाचे लिंग नपुसंकलिंग समजावे.
उदाहरण - मुल, पिल्लू, पाखरू
==================================
==================================
==================================
-------------•••पुरुष•••-----------------
एखाद्या नामावरून बोलणारा , ज्याच्याशी बोलायचे तो व ज्याविषयी बोलयचे त्या सर्व नामाला पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे ३ प्रकार आहेत.
प्रथम पुरुषवाचक : बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतो त्या सर्वनामाला प्रथम पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
==================================
द्वितीय पुरुषवाचक: : ज्याच्याशी बोलायाचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
==================================
तृतीय पुरुषवाचक : ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
==================================
==================================
==================================
-----------•○●विभक्ती●○•----------
वाक्यात येणार्या नामांचा व सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध असतो व हा संबंध दाखवण्या साठी जो नामात किंवा सर्वानामात बदल करतात त्याला विभक्ती असे म्हणतात. विभक्तीचे एकूण ८ प्रकार आहेत.
[स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल
शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ: गुलकंद , चिंच, तंटा , आंबा
नियम १.२ [ संपादन ]
तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल
विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत
नाही.मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर
येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील
अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.
उदाहरणार्थ: 'पंकज=पङ्कज', पञ्चानन,
पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत,
अंबुज=अम्बुज.
==================================
नियम १.३ [ संपादन ]
पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम
शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले
मराठी शब्द शीर्षबिंदू ( अनुस्वार) देऊनच
लिहावेत.
उदाहरणार्थ: 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे
शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे
लिहू नयेत.
==================================
नियम १.४ [ संपादन ]
अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-
सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
उदाहरणार्थ:
वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.
==================================
नियम १.५ [ संपादन ]
काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार
अस्पष्ट असतो. कधीकधी तो
उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर
अनुस्वार देऊ नये.
उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें,
कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा,
कोठे, कधी, काही' असे लिहावेत.
==================================
नियम २: [संपादन ]
अनुस्वार
नियम २.१ [ संपादन ]
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या
अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.
'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ
शीर्षबिंदूने दाखवावा.
उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद,
दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द
'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श,
दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू
नयेत.
==================================
नियम ३ [संपादन ]
अनुस्वार
नियम ३.१ [ संपादन ]
नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी
सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व
शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार
द्यावा.
उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी,
तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.
==================================
नियम ३.२ [ संपादन ]
आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा
अनुस्वार दिला पाहिजे.
उदाहरणार्थ: राज्यपालांचे,
मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस,
शिक्षकांना, अध्यक्षांचे.
==================================
नियम ४ [संपादन ]
अनुस्वार वरील नियमांव्यतिरिक्त
कोणत्याही कारणांसाठी - व्युत्पत्तीने
सिद्ध होणारे वा न होणारे - अनुस्वार देऊ
नयेत.
या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं,
नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे,
पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी'
असे लिहावेत.
==================================
नियम५ [संपादन ]
ऱ्हस्व-दीर्घ नियम
नियम५.१ [संपादन ]
मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-
कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी,
गति=गती.
इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व
उकार दीर्घ लिहावा.
उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू
==================================
नियम५.२ [संपादन ]
'परंतु, यथामति, तथापि', ही तत्सम
अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.
==================================
नियम ५.३ [ संपादन ]
व्यक्तिनामे , ग्रंथनामे , शीर्षके व सुटे
ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त
लिहावेत.
उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण,
पद्धती, कुलगुरू.
==================================
नियम ५.४ [ संपादन ]
'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन
अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.
==================================
नियम ५.५ [ संपादन ]
सामासिक शब्द लिहिताना समासाचे
पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त असेल
(म्हणजेच मुळात संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असेल) तर
ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल
तर दीर्घान्तच लिहावे.
उदाहरणार्थ: बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -
लक्ष्मीपुत्र.
साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.
उदाहरणार्थ: बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-
लक्ष्मीसहित.
==================================
नियम ५.६ [ संपादन ]
'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्'
या सारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात
तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या न् चा
लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ
होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले
असता (म्हणजेच समासातील पहिला
शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत.
उदाहरणार्थ
विद्यार्थिमंडळ , गुणिजन, प्राणिसंग्रह ,
स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.
==================================
नियम ६ [संपादन ]
ऱ्हस्व-दीर्घ नियम
मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल
तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या
अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार
ऱ्हस्व लिहावा.
उदाहरणार्थ किडा, विळी, पिसू, इथे,
निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.
मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू
नाही. तत्सम शब्दातील उपान्त्य
इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व
किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: पूजा, गीता, अनुज्ञा,
दक्षिणा
==================================
नियम ७ [संपादन ]
ऱ्हस्व-दीर्घ नियम
नियम ७.१ [ संपादन ]
मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व
उकार दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: कठीण, नीट, रतीब,
विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल.
तत्सम (मुळात संस्कृत असलेल्या) अ-कारान्त
शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळ
प्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: गणित , विष, गुण, मधुर, दीप,
न्यायाधीश , रूप, व्यूह
==================================
नियम ७.२ [ संपादन ]
मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग,किंवा
जोडाक्षर, यांच्या पूर्वीचे इकार व उकार
सामान्यत: ऱ्हस्व लिहावेत.
उदाहरणार्थ: चिंच , डाळिंब , भिंग , खुंटी ,
पुंजका , भुंगा , छि:, थु:, किल्ला , भिस्त,
विस्तव, कुस्ती, पुष्कळ, मुक्काम.
परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व,
किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: अरविंद, चिंतन, कुटुंब , चुंबक ,
नि:पक्षपात , नि:शस्त्र, चतू:सूत्री , दु:ख ,
कनिष्ठ, मित्र, गुप्त, पुण्य , ईश्वर ,
नावीन्य, पूज्य , शून्य .
==================================
नियम ८ [संपादन ]
ऱ्हस्व-दीर्घ नियम
नियम ८.१ [ संपादन ]
उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या
मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-
कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी
ऱ्हस्व लिहावा.
उदाहरणार्थ: गरीब-
गरिबाला,गरिबांना,चूल-
चुलीला,चुलींना.
अपवाद-दीर्घोपान्त्य तत्सम शब्द .
उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला,
परीक्षांना, दूत-दूताला, दूतांना.
==================================
नियम ८.२ [ संपादन ]
मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले
अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या
सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी
'अ' आल्याचे दिसते.
उदाहरणार्थ: बेरीज-
बेरजेला,बेरजांना,लाकूड-
लाकडाला,लाकडांना.
मात्र पहिले अक्षर र्ह्स्वअसल्यास हा
'अ' विकल्पाने (पर्यायी) होतो.
उदाहरणार्थ:परीट-पर(रि)टास,पर
(रि)टांना
==================================
नियम ८.३ [ संपादन ]
शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर
अशा शब्दाच्या उभयवचनी
सामान्यरूपाच्या वेळी 'ई' च्या जागी 'य'
आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात.
उदाहरणार्थ:काईल-कायलीला,देउळ-
देवळाला,देवळांना
==================================
नियम ८.४ [ संपादन ]
पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास
त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या
वेळी 'शा' होतो.('श्या' होत नाही)
उदाहरणार्थ: घसा-
घशाला,घशांना,ससा-सशाला,सशांना
==================================
नियम ८.५ [ संपादन ]
पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'जा' असल्यास
उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी तो
तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही.)
उदाहरणार्थ:दरवाजा-
दरवाजाला,दरवाजांना; मोजा-
मोजाला,मोजांना.
==================================
नियम ८.६ [ संपादन ]
तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे
किंवा 'प' चे द्वित्व असेल तर उभयवचनी
सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे
होते.
उदाहरणार्थ:रक्कम-रकमेला,रकमांना;
छप्पर-छपराला,छपरांना
==================================
नियम ८.७ [ संपादन ]
मधल्या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर
उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी
अनुस्वारविरहित होते.
उदाहरणार्थ:किंमत-
किमतीला,किमतींना; गंमत-
गमतीला,गमतींचा
==================================
नियम ८.८ [ संपादन ]
ऊ-कारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत
नाही.
उदाहरणार्थ:गणू-गणूस; दिनू-दिनूला.
==================================
नियम ८.९ [ संपादन ]
धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना
धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून'
अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल
तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात
उदाहरणार्थ:धाव-धावू,धावून; गा-
गाऊ,गाऊन; कर-करू,करून.
किरकोळ (इतर)
==================================
नियम ९ [संपादन ]
पूर हा ग्रामवाचक कोणत्याही
ग्रामनामास लावताना दिर्घोपान्त्य
लिहावा.
उदाहरणार्थ : नागपूर,तारापूर,सोलापूर
==================================
नियम १० [संपादन ]
"कोणता,एखादा' ही रूपे लिहावीत.
'कोणचा,एकादा' ही रूपे लिहू नयेत.
==================================
नियम ११ [संपादन ]
'खरीखरी,हळूहळू' यासारख्या पुनरुक्त
शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक
शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने ते दीर्घ
लिहावेत, परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी
असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व
लिहावेत.
उदाहरणार्थ:दुडुदुडु,रुणुझुणु,लुटुलुटु.
==================================
नियम १२ [संपादन ]
एकारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त
करावे.ए-कारान्त करू नये.
उदाहरणार्थ : करणे-करण्यासाठी,फडके-
फडक्यांना.
==================================
नियम १३ [संपादन ]
लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या
तोंडी बोलण्याची भाषा घालावी
लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील
उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.
उदाहरणार्थ: 'असं केलं , मी म्हटलं;त्यांनी
सांगितलं अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त
लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले;मी
म्हटले;त्यांनी सांगितले
==================================
नियम १४ [संपादन ]
'क्वचित्,
कदाचित्,अर्थात्,अकस्मात्,विद्वान्,'
यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द
अ-कारान्त लिहावेत.
उदाहरणार्थ : 'क्वचित,
कदाचित,अर्थात,अकस्मात,विद्वान,'
कोणत्याही अन्य भाषेतील शब्द
लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या
भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
उदाहरणार्थ :
'डिक्शनरी,ब्रिटिश,हाऊस.
इंग्रजी शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप
यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त
म्हणजे पाय मोडके लिहू नये.
उदाहरणार्थ :'एम.ए. , पीएच.डी.,
अमेरिकन,वॉशिंग्टन .
==================================
नियम १५ [संपादन ]
केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री
चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे
छापताना ते मुळानुसार छापावेत तदनंतरचे
( केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन
' अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या
प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे.
केशवसुतांचा काव्यरचना काल १८८५
-१९०५
चिपळूणकरांचा लेखनकाल १८७४-१८८२
==================================
नियम १६ [संपादन ]
राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत
'रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे,
अशी रूपे वापरू नयेत.
आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र
'राहा, पाहा, वाहा' या बरोबरच 'रहा,
पहा, वहा' अशी रूपेही वापरण्यास हरकत
नाही.
==================================
नियम १७ [संपादन ]
'इत्यादी' व 'ही' हे शब्द दीर्घांन्त
लिहावेत . 'अन्' हा शब्द व्यंजनान्त
लिहावा.
==================================
नियम १८ [संपादन ]
पद्यात वृत्ताचे बंधन पाळy ताना ऱ्हस्व-
दीर्घाच्या बाबतीत हे नियम
काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास
कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.
==================================
==================================
==================================
==================================
खाली आपली प्रतिक्रिया आवश्य नोंदवा
Email ThisBlogThis!Share to TwitterShare to FacebookShare to Pinterest
No comments:
Post a Comment
Home
Subscribe to: Posts (Atom)
MahaStudent App
MahaStudent App
पायाभूत व संकलित चाचणीचे गुण भरण्यास उपयुक्त असणारे नवे APP डाउनलोड करण्यासाठी इमेज वर click करा
Pages
• Home
• आजचा दिनविशेष
• 🔹गणितातील काही महत्वाची एकके :
• पाठ टाचण आता मोबाईल ॲपमध्ये*प्रतीक्षा संपली* सर्व ...
• ABL साहित्य
• सुकन्या
• व्याकरण
• TODAYS NEWS
• संगन्कासाठीचे सर्व मराठी FONTS
• स्नेह्स्म्मेल्न गीते
• परीपाठासाठी गीते
• ज्ञानरचनावाद
• दप्तराचे ओंझे व उपाययोजना
• बालगीते
• मराठी म्हणी
• अकारिक
• projects
• भाषा
• गणित
• ब्लॉग
• मराठी बोधकथा
• अवकाशवेध
• स्त्री शक्ती
• अंधश्रद्धा व कार्य
• मनाचे श्लोक
• alphabets इतिहास
• पसायदानाचा अर्थ
• सुत्रसंचलन नमुना
• gmail
• computer
• excel शोर्ट कट keys
• उपक्रम
• Photoshop short key
• रेल्वे आरक्षण
• rivers
• e - लर्निंग
• निरीक्षण नोंदी 🔘नोंदी कशा कराव्यात..!🔘 ♻व्यक्...
• निरीक्षण नोंदी
• सुविचार संग्रह
• चलनी नोटा
• जगभरातील सर्व वृतपत्रे
• वाचनीय पुस्तके
• IFSC कोड शोधा.
• 7/12 उतारा
ज्ञानकुंभ
ज्ञानकुंभ
ज्ञानकुंभ
--------------------------------------------------------------------------------
सुस्वागतम-शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यासाठी उपयुक्त अशा या BLOG मध्ये आपले स्वागत आहे
--------------------------------------------------------------------------------
मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान
श्री रविन्द्र वाणी साहेब (मा.शिक्षणविस्तार अधिकारी फुलंब्री बीट
• ⏮ महाराष्ट्र किल्ले⏯ ...
•
•
• ⬋ महत्वाच्या वेबसाईट ⬍ ➨ महाराष्ट्र शासन ...
• स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्वच्छ वि...
• स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्वच्छ वि...
• यु डायस शोधणे.
• New MDM App
• शिक्षणासंबधी विविध शिष्यवर्ती संकेतस्थळे → अल्पसं...
• फोटो कार्नेर
Blog Archive
▼ 2018 (12) ▼ November (1) ⇈ गोवर रुबेला लसीकरण मोहीम ⇊ ...
► September (3)
► August (3)
► May (1)
► April (2)
► January (2)
► 2017 (41)
► 2016 (7)
HTML hit counter - Quick-counter.net
M.D.M नवे APP
M.D.M नवे APP
M.D.M नवे APP डाउनलोड करण्यासाठी इमेज वर click करा
माझ्याविषयी
माझ्याविषयी
श्रीमती रेखा जगन्नाथ शिंदे (प्राथमिक शिक्षक),ता.फुलंब्री जि.. औरंगाबाद
web tools
विकिपीडिया
आपला अभिप्राय नोंदवा
Name
Email *
Message *
- ज्ञानाचा सागर....
--------------------------------------------------------------------------------
image वर CLICK करा.
माझे You Tube Channel
माझे You Tube Channel
image वर CLICK करा व Subscribe करा
माझे सहकारी
श्री (Head Master)
श्री
वाचकांच्या एकुण भेटी.
Sparkline
Featured post
⇈ गोवर रुबेला लसीकरण मोहीम ⇊ गोवर आणि रुबेला या विषयी अधिक माहिती देणारा माहितीपट वा नाटयी करण खाली...
तुम्हाला हि वेब साईट कशी वाटली ?
Pages
• माझ्याविषयी
• महत्वाचे शासन निर्णय आजचा शासन निर्णयशासन निर्णय ...
• RTE चे निकष
• चला इंग्रजी शिकू
• संगणकावर PPT तयार करणे
• मिशन मोबाईल शाळा
• अध्यापनात संगणकाचा वापर
• जगभरातील सर्व वृतपत्रे
• योगासनाचे प्रकार
• वीजबिल भरा
• डिजिटल e-Locker
• रेल्वे आरक्षण
• पेन्शन व GPF जमा
• बोर्ड गुणपत्रक
• सर्व जिल्हा परिषदा
• प्रकल्प बनवणे
• मराठी व्याकरण
• BLOG बनवणे
• Online तक्रार नोंद
• सामान्य ज्ञान वाढवा
• online खरेदी
• मोबाईल मधील Delete झालेले न परत आणा.
• गणित व इंग्रजी प्रशिक्षण मागणी.
• Video बनवणे.
• YCMOU NASIK
• सुविचार संग्रह
• सुत्रसंचलन नमुना
• महाराष्ट्रातील शैक्षणिक ब्लॉगची यादी
• 🔹गणितातील काही महत्वाची एकके :
• Computer knowledge विंडोस कीबोर्ड शोर्टकट
• QR कोड
• स्थायी शिक्षक यादी जि.प.हिंगोली
• अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2017 - 2018
• YOU TUBE वरील VIDEO DOWNLOAD करणे
• अंशकालीन निर्देशक या विषयी असणारे आतापर्यंत चे स...
• UDISE २०१७ -2018 नमुना.
--------------------------------------------------------------------------------
सुस्वागतम-शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यासाठी उपयुक्त अशा या blog ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
--------------------------------------------------------------------------------
HTML hit counter - Quick-counter.net
धन्यवाद
धन्यवाद
Rekhashinde. Simple theme. Powered by Blogger.
Subscribe to:
Comments (Atom)
देशभक्ती गीत
देशभक्ती गीत अनुक्रमणिका 1.मेरे देश की धरती 2. कन्धों से कंधे मिलते है, कदमो से कदम मिलते हैं 3.हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब 4.र...
-
देशभक्ती गीत अनुक्रमणिका 1.मेरे देश की धरती 2. कन्धों से कंधे मिलते है, कदमो से कदम मिलते हैं 3.हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब 4.र...