Friday, December 13, 2019

Blog निर्मिती - भाग 8*

📲 *आजच्या तंत्रज्ञान कार्यशाळेचा विषय - Blog निर्मिती - भाग 8*
  ♨  *मागील कार्यशाळेत ( Blog निर्मिती - भाग 7) या भागात आपण Google Drive चा उपयोग कसा करायचा तसेच गुगल ड्राईव्ह वर फाइल्स कशा  अपलोड करायच्या व Google Drive वर सेव्ह केलेल्या फाईलची लिंक आपल्या ब्लॉगवर कशी द्यायची ते पाहिले.*
       *आजच्या भागात आपण ब्लॉगवर Image Slideshow व Clock हे Gadgets कसे Add करायचे ते पाहणार आहोत.*

*STEP 1⃣ ब्लॉग निर्मिती भाग 4 मध्ये आपण ब्लॉग मध्ये Gadget कसे Add करायचे ते पाहिले आहे.*
     *त्या ठिकाणी दिलेल्या Gadgets च्या व्यतिरिक्त इतर Gadgets आपल्या ब्लॉगमध्ये कसे Add करायचे ते आता आपण पाहू या.*
     *सर्वप्रथम तुमच्या mobile / PC मधील Browser ओपन करा. Google page वर Search मध्ये Cincopa टाकून Ok करा.*
   *त्यानंतर ओपन होणाऱ्या page वर www.cincopa.com या website वर क्लिक करा.*
*STEP 2⃣ त्यानंतर Cincopa ही Website ओपन होईल. त्यात खाली Scroll केल्यानंतर Sign Up For Free ही Tab दिसेल त्या Tab वर क्लिक करा.*
‬: *STEP 3⃣ त्यानंतर पुढील page वर तुम्हाला विविध (Video / Image साठी) Templets दिसतील. त्यापैकी तुमच्या आवडीनुसार Image/Photo Slider चे Templete निवडा व त्याखाली असलेल्या USE THIS TEMPLETE या Tab वर क्लिक करा.*
*STEP 4⃣ त्यानंतर पुढील Page वर Templete Setting येईल. त्यात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बदल करू शकतात.*
♦( *Gallery Title येथे तुम्ही तुमच्या Slideshow चे Title लिहू शकतात.*
*Gallery Description तेथे तुम्ही Slideshow चे विवरण लिहू शकतात.
Autoplay चे option On ठेवा.* )
‬: *STEP 5⃣ तुम्ही Basic Setting , Advanced , Overlay तसेच Misc या settings मध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार बदल करू शकतात.*
    *सर्व Setting करून झाल्यानंतर वर असलेल्या Save या Tab वर क्लिक करा. तुम्ही बदल केल्याप्रमाणे तुमची Templet setting Save होईल. त्यानंतर USE THESE या Tab वर क्लिक करा.*
    *त्यानंतर sign in चे पेज ओपन होईल.*
*STEP 6⃣ तुम्ही प्रथमच website चा वापर करत असल्याने तुमचा Email id , Password व नाव टाकून ACCOUNT CREATE वर क्लिक करा.*
        
*त्यानंतर एक Page ओपन होईल. येथे तुम्ही तुमच्या Image Slideshow मध्ये टाकावयाचे फोटो select करून Upload करू शकतात.*
*STEP 7⃣ त्यानंतर तुमची Photo Gallery ओपन होईल. त्यातून तुम्हाला Image Slideshow मध्ये जे फोटो घ्यावयाचे आहेत ते  Photo Select करा व Ok वर क्लिक करा.*

*तुम्ही Select केलेले फोटो तुम्हाला अपलोड झालेले दिसतील.
तुम्ही प्रत्येक फोटो खाली Title व Description लिहू शकतात.*
    *त्यानंतर वरील कोपऱ्यातील NEXT या Tab वर क्लिक करा.*


*STEP 8⃣ त्यानंतर पुढील Page वर HTML code दिसेल. खाली असलेल्या COPY EMBED CODE या Tab वर क्लिक करून code कॉपी करा.*
*STEP 9⃣ आता आपण आपल्या ब्लॉगमध्ये हे Gadget ( Image Slideshow ) Add करण्यासाठी आपण Copy केलेला Code कसा व कोठे paste करायचा ते पाहू या.
यासाठी सर्वप्रथम कोणत्याही Browser मध्ये www.blogger.com टाकून OK करा. तुम्ही Directly Blogger page वर येणार.*
*( टिप – त्यासाठी तुम्ही Sign in असणे आवश्यक आहे. तुम्ही Sign in नसल्यास , Sign in चे Page येईल त्यात तुमचा email id व password टाकून login करा. )*
      *ब्लॉगर पेज ओपन झाल्यानंतर Gadget Add करण्यासाठी Layout या Tab वर क्लिक करा.*


*STEP 1⃣0⃣ त्यानंतर Layout चे पेज ओपन होईल. ज्या ठिकाणी आपल्याला slideshow Add करायचा आहे , तेथील Add a Gadget वर क्लिक करा.*
‬: *STEP 1⃣1⃣ Add a Gadget यावर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल.यात आपल्याला विविध Gadgets दिसतील.
त्यातील HTML / JavaScript या Gadget समोरील + या चिन्हावर क्लिक करा.*
*STEP 1⃣2⃣ त्यानंतर एक Window ओपन होईल त्यात तुम्ही Copy केलेला HTML code Paste करा. त्यानंतर खाली असलेल्या Save या Tab वर क्लिक करा.*
https://moykhede.blogspot.com/p/taya.html?m=1

No comments:

Post a Comment

देशभक्ती गीत

देशभक्ती गीत अनुक्रमणिका 1.मेरे देश की धरती 2. कन्धों से कंधे मिलते है, कदमो से कदम मिलते हैं 3.हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब 4.र...